पाथर्डी
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हा लेख पाथर्डी शहराविषयी आहे. पाथर्डी तालुक्याच्या माहितीसाठी पहा, पाथर्डी तालुका
पाथर्डी | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | २२,८२७ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२८ |
टपाल संकेतांक | ४१४१०२ |
वाहन संकेतांक | महा- १६ |
निर्वाचित प्रमुख | दिनकर पालवे (नगराध्यक्ष) |
प्रशासकीय प्रमुख | बी. एम. साबळे (मुख्याधिकारी) |
पाथर्डी शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो.
भूगोल[संपादन]
पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.
लोकसंख्या[संपादन]
२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे
संदर्भ[संपादन]
पाथर्डी तालुक्यात पार्थ रडला म्हणून पाथर्डी असे नाव ठेवण्यात आले । पाथर्डी हे समृद्ध असे ठिकाण आहे पथर्डीत मोहटआदेवु मंदिर आहे व श्री कानिफनाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे