पहूर
Appearance
पहूर हे जळगाव जिल्ह्यामधील वाघूर नदीच्या तीरावर वसलेले एक गाव आहे. हे अजिंठ्याच्या लेण्यांपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिक्षण संथा महात्मा फुले शिक्षण संथा संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे ही संथा गावपासुन जवळच असून तिथे 5 वी ते 10 पर्यंत शाळा आहे. स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्ग दर्शन केंद्र कार्यान्वित