राष्ट्रीय महामार्ग ७ ए
Jump to navigation
Jump to search
![]() | |
---|---|
लांबी | ५१ किमी |
सुरुवात | तिरुनलवेली, तामिळनाडू |
मुख्य शहरे | तिरुनलवेली - तूतुकुडी |
शेवट | तूतुकुडी, तामिळनाडू |
राज्ये | तामिळनाडू (५१) |
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५१ किमी धावणारा हा महामार्ग तामिळनाडू राज्यातील तिरुनलवेली ह्या शहराला, त्याच राज्यातील तूतुकुडी ह्या बंदर असलेल्या शहराशी जोडतो[१].
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]
- ह्या महामार्गाचा संपुर्ण ४७.२० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
हेसुद्धा पहा[संपादन]
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ[संपादन]