राष्ट्रीय महामार्ग ११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ११
National Highway 11 (India).png
लांबी ५८२ किमी
सुरुवात आग्रा, उत्तर प्रदेश
मुख्य शहरे आग्रा - जयपूर - सिकर - बिकानेर
शेवट बिकानेर, राजस्थान
जुळणारे प्रमुख महामार्ग

रा. म. २ - आग्रा
रा. म. ३ - आग्रा
रा. म. ९३ - आग्रा
रा. म. ११-ए - दौसा
रा. म. ८ - जयपूर
रा. म. १२ - जयपूर
रा. म. ६५ - फतेहपूर
रा. म. १५ - बिकानेर

रा. म. ८९ - बिकानेर
राज्ये उत्तर प्रदेश: ५१ किमी
राजस्थान: ५३१ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ११ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५८२ किमी धावणारा हा महामार्ग बिकानेरला आग्रा ह्या शहराशी जोडतो. जयपूर, व सिकर ही रा. म. ११ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.