पारोळा तालुका
(पारोळा या पानावरून पुनर्निर्देशित)
पारोळ्याचा किल्ला याच्याशी गल्लत करू नका.
?पारोळा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | पारोळा |
पारोळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
पारोळा येथे एन्.ई.एस. हायस्कूल आहे. येथे पोलीस स्टेशन आहे. पारोळा येथे झाशीच्या राणीचा किल्ला असुन झाशीच्या राणीचे हे माहेर आहे. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजाचा सुंदर असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे सुंदर गाव आहे. या गावात गणपतीचे पुरातन मंदिर आहे. त्याचे आता बांधकाम सुरू आहे. पारोळा अतिशय सुंदर शहर आहे. पारोळा आता शैक्षणिक केंद्र झाले आहे. पुरातन बालाजी मंदिर आता बांधले जात आहे.
त्या गावाचे नाव शिरोळे आडनाव असणाऱ्या लोकांनी गावाचे नाव पारोळे ठेवले. नंतर काही दिवसात ते नाव पारोळा झाले. "शिरोळे ते पारोळे" असे शिरोळे कराचे ब्रीद वाक्य आहे..