लांजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?लांजा
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 16°51′N 73°33′E / 16.85°N 73.55°E / 16.85; 73.55
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रत्नागिरी
तालुका/के लांजा
भाषा मराठी

गुणक: 16°51′N 73°33′E / 16.85°N 73.55°E / 16.85; 73.55

लांजा हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. हे गाव मुंबई-पणजी महामार्गावर वसलेले आहे. लांजा हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.

तालुक्यातील गावे [संपादन]

लांजा तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत.

कुवे साटवली शिपोशी प्रभानवल्ली वेरवली भांबेड इसवली पनोरे रूण वाकेड आडवली कोर्ले हर्दखळे गोळवशी