Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग ३०
Map
राष्ट्रीय महामार्ग ३० चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १,९८४.३ किलोमीटर (१,२३३.० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात सितारगंज, उत्तराखंड
शेवट विजयवाडा
स्थान
राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश

राष्ट्रीय महामार्ग ३० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. भारताच्या ६ राज्यांमधून १,९८४ किमी धावणारा हा महामार्ग उत्तराखंड राज्याला विजयवाडा ह्या आंध्र प्रदेशमधील प्रमुख शहरासोबत जोडतो.

रा. म. ३० वरील प्रमुख शहरे[संपादन]

सितारगंज, पिलीभीत, बरेली, शाहजहानपूर, सीतापूर, लखनौ, रायबरेली, प्रयागराज , रीवा, जबलपूर, मंडला, रायपूर, धमतरी, कांकेर, जगदलपूर, सुकमा, भद्राचलम, कोठगुडमविजयवाडा ही राष्ट्रीय महामार्ग ३० वरील प्रमुख शहरे व नगरे आहेत.