राष्ट्रीय महामार्ग ६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग ६१
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ७५८ किलोमीटर (४७१ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात भिवंडी
शेवट जगत्याल
स्थान
राज्ये महाराष्ट्र, तेलंगणा


राष्ट्रीय महामार्ग ६१ (National Highway 61) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.