राष्ट्रीय महामार्ग १ ब (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग १ बी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग १ बी
लांबी २७४ किमी
सुरुवात बातोत, जम्मू आणि काश्मीर
मुख्य शहरे डोडा - किश्तवार - सिमथानपास
शेवट खानाबल, जम्मू आणि काश्मीर
राज्ये जम्मू आणि काश्मीर: २७४ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग १-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २७४ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील बातोत ह्या गावाला, त्याच राज्यातील खानाबल ह्या शहराशी जोडतो[१] व हा संपूर्ण महामार्ग फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यात धावतो. डोडा, किश्तवारसिमथानपास ही रा. म. १-बी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ