राष्ट्रीय महामार्ग ४ ए

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ४-ए
लांबी १५३ किमी
सुरुवात बेळगांव, कर्नाटक
मुख्य शहरे बेळगांव - अनमोड - फोंडा - पणजी
शेवट पणजी, गोवा
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. ४ - बेळगांव
रा. म. १७-बी - फोंडा
रा. म. १७ - पणजी
राज्ये कर्नाटक (८२), गोवा (७१)
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो[१]. बेळगांव, अनमोड, फोंडापणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण १५३ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ