Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १ ड (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग १ डी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग १-डी
लांबी ४२२ किमी
सुरुवात श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर
मुख्य शहरे श्रीनगर - कारगिल - लेह
शेवट लेह, जम्मू आणि काश्मीर
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १-ए - श्रीनगर
राज्ये जम्मू आणि काश्मीर (४२२)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४२२ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर ह्या शहराला, त्याच राज्यातील लेह ह्या शहराशी जोडतो[]. कारगिल व झोजिला हे रा. म. १-डी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

[संपादन]

हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ