Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १ अ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग १ ए या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग १ ए
लांबी ६६३ किमी
सुरुवात जालंधर, पंजाब
मुख्य शहरे माधोपूर - जम्मू - बनिहाल - श्रीनगर - बारामुल्ला
शेवट उरी, जम्मू आणि काश्मीर
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १ - जालंधर
रा. म. १-डी - पठाणकोट
रा. म. १५ - पठाणकोट
रा. म. २० - पठाणकोट
राज्ये जम्मू आणि काश्मीर: ५४१ किमी
हिमाचल प्रदेश: १४ किमी
पंजाब: १०८ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ६६३ किमी धावणारा हा महामार्ग जालंधरला उरी ह्या शहराशी जोडतो[]. माधोपूर, जम्मू, बनिहाल, श्रीनगरबारामुल्ला ही रा. म. १-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

[संपादन]
  1. ह्या महामार्गावरील श्रीनगर ते जालंधर या शहरांमधिल ५५४ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग १-एचे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ