प्रमुख राज्य महामार्ग १ (महाराष्ट्र)
महाराष्ट्र राज्य महामार्ग १ | |
---|---|
लांबी | किमी |
सुरुवात | सोनगिर, धुळे |
शेवट | वाडीफाली, नंदुरबार |
जिल्हे | धुळे, नंदुरबार |
प्रमुख राज्य महामार्ग १ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग धुळे जिल्ह्यातील सोनगिर गावाला, नंदुरबार जिल्ह्यातील वाडीफाली गावातसोबत जोडतो व धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग सोनगिर, चिमठाणे, दोंडाईचा, सारंगखेडा, निमगुळ, शहादा, धडगाव, काठी, मोल्गी आणि वाडीफाली ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो. वाडीफाली गावानंतर हा महामार्ग महाराष्ट्र-गुजरात सिमा ओलांडुन गुजरात राज्यातील, नर्मदा जिल्यात शिरतो व धुमखाळ गावमध्ये संपतो. धुमखाळ गाव हे सरदार सरोवर धरणापासुन नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला १५ कि.मि. अंतरावर आहे.
सारांश
[संपादन]मार्गाचे तपशील
[संपादन]शहादा खेतिया राज्य मार्ग
[संपादन]विस्तृत वर्णन केलेले आहे.
मुख्य तिठे
[संपादन]राज्य | जिल्हा | तालुका | अंतर | महामार्ग जुळण्याचे ठिकाण | जुळणारे राजकीय/राष्ट्रीय महामार्ग |
---|---|---|---|---|---|
०.२ कि.मी. (० मैल) |
जुळणारे शहर व गाव
[संपादन]ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.