राष्ट्रीय महामार्ग ९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ९
National Highway 9 (India).png
लांबी ८४१ किमी
सुरुवात पुणे
मुख्य शहरे पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा
शेवट मच्छलीपट्टणम
राज्ये महाराष्ट्र: ३३६ किमी
कर्नाटक: ७५ किमी
आंध्र प्रदेश: ४३० किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ८४१ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील गावाशी जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबादविजयवाडा ही रा. म. ९ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.


रा. म. ९ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे[संपादन]