Jump to content

उमरेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?उमरेड

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२०° ५१′ ००″ N, ७९° १९′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा नागपूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१ २०३
• +त्रुटि: "+९१-७११६" अयोग्य अंक आहे
• MH-४०

उमरेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले एक गाव आहे.

भूगोल

[संपादन]
नागपूर जिल्ह्यातील मोठी गावे व नद्या.

उमरेड 20°51′N 79°20′E / 20.85°N 79.33°E / 20.85; 79.33[] या अक्षांश/रेखांशावर आहे सरासरी २८० मीटर (९१८ फूट) उंचीवर आहे.

वस्तीविभागणी

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार उमरेडची वस्ती ४९,७५३ आहे.[] पैकी ५१ टक्के पुरुष तर ४९ टक्के स्त्रीया आहेत. उमरेडचे साक्षरता प्रमाण ७५% आहे. पैकी ८१% आणि ६८% स्त्रीया साक्षर आहेत. भारताचे साक्षरता प्रमाण ५९.५%आहे. उमरेडमधील १२% व्यक्ती सहावर्षांपेक्षा लहान आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Falling Rain Genomics, Inc - Umred
  2. ^ अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द "india"