अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३ | |||||
श्रीलंका | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २५ – ३० नोव्हेंबर २०२२ | ||||
संघनायक | दासुन शनाका | हश्मतुल्लाह शहिदी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पथुम निसंका (१२३) | इब्राहिम झद्रान (२७८) | |||
सर्वाधिक बळी | कसुन रजिता (७) | राशिद खान (५) | |||
मालिकावीर | इब्राहिम झद्रान (अ) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१] हे सामने पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनले.[२] तिन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[३] पहिल्या सामन्यातील पराभवानंतर,[४] दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर,[५] तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली.[६]
पथके
[संपादन]श्रीलंका[७] | अफगाणिस्तान[८] |
---|---|
मालिका सुरू होण्यापूर्वी, भानुका राजपक्ष याने श्रीलंकेच्या संघातून माघार घेतली आणि ५० षटकांच्या फॉर्मेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली.[९][१०] प्रमोद मदुशनला सुद्धा दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले; नुवानिदु फर्नांडो आणि मिलन रत्नायके यांची अनुक्रमे बदली म्हणून नावे घेण्यात आली.[११]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण: अफगाणिस्तान १०, श्रीलंका ०.
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
पथुम निसंका ३* (८)
|
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- विश्वचषक सुपर लीग गुण: अफगाणिस्तान ५, श्रीलंका ५.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- नूर अहमदचे (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- इब्राहिम झद्रानची अफगाण फलंदाजातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या (१६२).[१२]
- विश्वचषक सुपर लीग गुण: श्रीलंका १०, अफगाणिस्तान ०.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "अफगाणिस्तानच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान नोव्हेंबरच्या अखेरीस श्रीलंकेचा दौरा करणार". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका मालिकेसाठी एसीबीकडून संघाची घोषणा". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सफाईदार अफगाणिस्तानकडून पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका वि अफगाणिस्तान २रा आं.ए.दि. पावसामुळे रद्द". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "असलंका, वेल्लालागे खेळीने पुनरागमन करत श्रीलंकेची मालिकेत बरोबरी". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "लक्ष आणि वेल्लालागे यांचे अफगाणिस्तान मालिकेसाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन". डेली न्यूझ. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित फिरकीपटूला श्रीलंका वनडेसाठी अफगाणिस्तानच्या संघात स्थान". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेचा अफगाणिस्तान मालिकेसाठी संघ जाहीर, राजपक्षची एकदिवसीय क्रिकेटमधून ब्रेक घेण्याची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान वनडेसाठी श्रीलंकेने लक्ष, रजिथा, कुमाराला परत बोलावले". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात दोघांचा उशीराने समावेश". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इब्राहिम झद्रानने श्रीलंकेविरुद्धच्या शतकादरम्यान विक्रम मोडला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.