Jump to content

शाहबाज अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाहबाज अहमद (जन्म १२ डिसेंबर १९९४) हा एक भारतचा ध्वज भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. तो डाव्या हाताने फलंदाजी करणारा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे.