२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२१
तारीख ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
सहभाग १६
२०२१ (आधी) (नंतर) २०२४

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२१ हा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० असणारा ८वा क्रिकेट विश्वचषक आहे. सदर चषक ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतात खेळविण्यात येईल. एप्रिल २०१८ मध्ये आयसीसीने नियोजीत चॅम्पीयन्स ट्रॉफी रद्द केली आणि त्याजागी या विश्वचषकाची घोषणा केली.

सहभागी देश[संपादन]

यजमान ऑस्ट्रेलियासह मागील २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील सुपर १२ संघ या विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले. पात्र झालेल्या १२ देशांपैकी ट्वेंटी२० क्रमवारीमध्ये १५ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्लेले अव्वल ८ देश सुपर १२ साठी पात्र ठरले. ९ ते १२ या स्थानावर असलेले संघांना प्रथम फेरीमध्ये ठेवण्यात आले. प्रथम फेरीमध्ये ठेवलेल्या ४ संघांना २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ आणि २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब या पात्रता स्पर्धेतून आणखी चार संघ येऊन मिळाले.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यजमान, २०२१ ट्वेंटी२० विश्वचषकमधील अव्वल १२ संघ २०२१ विजेते
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२१ ट्वेंटी२० विश्वचषकमधील अव्वल १२ संघ २०२१ TBD
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२१ TBD
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२१ TBD
भारतचा ध्वज भारत २०२१ TBD
नामिबियाचा ध्वज नामिबिया २०२१ TBD
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०२१ TBD
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०२१ TBD
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०२१ TBD
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०२१ TBD
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०२१ TBD
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०२१ TBD
TBD २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ TBD TBD TBD
TBD TBD TBD TBD
TBD २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब TBD TBD TBD
TBD TBD TBD TBD