नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३
थायलंड
नेदरलँड्स
तारीख २० नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२२
संघनायक नरुएमोल चैवाई हेदर सीगर्स[n १]
एकदिवसीय मालिका
निकाल थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा नत्ताकन चांतम (२६७) बाबेट डी लीडे (१५९)
सर्वाधिक बळी सुलीपोर्न लाओमी (१०) आयरिस झ्विलिंग (१०)
२०-२० मालिका
निकाल थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा नरुएमोल चैवाई (८७) स्टेर कालिस (१२७)
सर्वाधिक बळी ओन्निचा कांचोम्पू हेदर सीगर्स (४)
एव्हा लिंच (४)
हॅना लँडहीर (४)
मालिकावीर स्टेर कालिस (ने)

नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि चार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी थायलंडचा दौरा केला.[१] हे सामने चियांग माई प्रांतातील माई फेक येथील रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब येथे खेळले गेले.[२] मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (नेदरलँड्ससह अन्य चार राष्ट्रांसह) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा बहाल केल्यापासून थायलंडने खेळलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.[३][४]

पथके[संपादन]

थायलंडचा ध्वज थायलंड[५] Flag of the Netherlands नेदरलँड्स[५]

महिला एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला महिला एकदिवसीय सामना[संपादन]

२० नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२४३/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३४ (४४.५ षटके)
थायलंड १०० धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नत्ताकन चांतम (था)


२रा महिला एकदिवसीय सामना[संपादन]

२२ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१७६ (४१.१ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१६८ (४६.१ षटके)
नत्ताकन चांतम ४२ (६५)
एव्हा लिंच ४/३३ (१० षटके)
थायलंड ८ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: अश्वनी कुमार राणा (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नत्ताकन चांतम (था)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.


३रा महिला एकदिवसीय सामना[संपादन]

२४ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२२७ (४८.४ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१२८ (३८.३ षटके)
नरुएमोल चैवाई ६५ (१०२)
आयरिस झ्विलिंग ५/२५ (९.४ षटके)
थायलंड ९९ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) and अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नरुएमोल चैवाई (था)


४था महिला एकदिवसीय सामना[संपादन]

२६ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४५ (४२.५ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१४६/३ (२६.१ षटके)
थायलंड ७ गडी राखून विजयी.
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नन्तिता बूनसुखम् (था)


महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन]

१ला महिला आंतरराष्ट्रीय टी२०[संपादन]

२९ नोव्हेंबर २०२२
१३:३०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
८९/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९०/० (१८.४ षटके)
थायलंड १० गडी राखून विजयी.
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: अश्वनी कुमार राणा (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (था)


२रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०[संपादन]

३० नोव्हेंबर २०२२
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११३/५ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११६/५ (२० षटके)
नरुएमोल चैवाई ४०* (४४)
एव्हा लिंच ३/२५ (४ षटके)
नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: स्टेर कालिस (ने)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.


३रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०[संपादन]

२ डिसेंबर २०२२
१०:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
७३/७ (१९ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७४/५ (१८.१ षटके)
थायलंड ५ गडी राखून विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नत्ताया बूचाथम (था)
  • नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा खेळविण्यात आला.


४था महिला आंतरराष्ट्रीय टी२०[संपादन]

३ डिसेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२६/८ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९५/६ (२० षटके)
थायलंड ३१ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नरुएमोल चैवाई (था)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.


नोंदी[संपादन]

  1. ^ बाबेट डी लीडेने चवथ्या एकदिवसीय सामन्यात आणि पहिल्या टी२० सामन्यात नेदर्लंड्सचे नेतृत्व केले.

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "थायलंड क्रिकेट नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी नेदरलँड्स महिलांचे आयोजन करेल". Czarsportz. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "डच महिला थायलंडचा दौरा करणार". क्रिकेटयुरोप. Archived from the original on 2022-11-07. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "डच विमेन हेड टू थायलंड". इमर्जिंग क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसीकडून नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, थायलंड आणि अमेरिका महिला संघाला एकदिवसीय दर्जा". महिला क्रिकेट. २५ मे २०२२. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघ थायलंडमध्ये आणि थायलंडविरुद्ध आठ सामने खेळणार". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "चांतमच्या शतकामुळे थायलंडचा पहिला एकदिवसीय सामन्यात विजय". क्रिकेटयुरोप. Archived from the original on 2022-11-22. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "झ्विलिंगच्या पाच विकेट्स नंतरही थायलंड मजबूत स्थितीत". इमर्जिंग क्रिकेट. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]