२०२२-२३ संयुक्त अरब अमिराती महिला चौरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२-२३ संयुक्त अरब अमिराती महिला चौरंगी मालिका
तारीख १० – १३ सप्टेंबर २०२२
व्यवस्थापक अमिरात क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा थायलंड नान्नापत काँचारोएन्काई (८८)
सर्वात जास्त बळी संयुक्त अरब अमिराती वैष्णवी महेश (६)

२०२२-२३ संयुक्त अरब अमिराती महिला चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा १०-१३ सप्टेंबर २०२२ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह झिम्बाब्वे, अमेरिका आणि थायलंड या चार देशांनी सदर चौरंगी मालिकेत भाग घेतला.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १.४४२ विजेता
थायलंडचा ध्वज थायलंड १.०१६
Flag of the United States अमेरिका -०.९२९
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (य) -१.५१५