२०२२ नामिबिया तिरंगी मालिका (१७वी फेरी)‌

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ नामिबिया तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन
दिनांक १९–२६ नोव्हेंबर २०२२
स्थळ नामिबिया
मालिकावीर पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी Flag of the United States अमेरिका
संघनायक
गेरहार्ड इरास्मुस आसाद वल्ला मोनांक पटेल
पान्यूगि २०२२ नामिबिया २०२२

२०२२ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १७वी फेरी होती, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये नामिबियामध्ये पार पडली.[१][२] ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांमधली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले.[३] आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ही २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनली आहे.[४][५]

मूलतः ही मालिका सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती.[३][६] तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे जुलै २०२० मध्ये ही मालिका पुढे ढकलण्यात आली.[७][८] डिसेंबर २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने या मालिकेसाठी नव्या तारखा जाहीर केल्या.[९]

पथके[संपादन]

नामिबियाचा ध्वज नामिबिया[१०] पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[११] Flag of the United States अमेरिका[१२]

सामने[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना[संपादन]

१९ नोव्हेंबर २०२२
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१०७ (३८.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०८/२ (१५.१ षटके)
नामिबिया ८ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: बोंगानी जेले (द आ) आणि क्लाउड थॉरबर्न (ना)
सामनावीर: टांगेनी लुंगामेनी (ना)
 • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.

२रा आं.ए.दि. सामना[संपादन]

२० नोव्हेंबर २०२२
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२४४/८ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१७३ (४३.४ षटके)
अमेरिका ७१ धावांनी विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: बोंगानी जेले (द आ) आणि क्लॉज शूमाकर (ना)
सामनावीर: गजानंद सिंग (यूएसए)
 • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
 • शायन जहांगीरचे (यूएसए) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.

३रा आं.ए.दि. सामना[संपादन]

२२ नोव्हेंबर २०२२
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२९ (४७.५ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१५२/४ (३०.२ षटके)
आसाद वल्ला २९ (३५)
नोशतुश केंजीगे २/१८ (१० षटके)
मोनांक पटेल ५० (६५)
आसाद वल्ला २/२५ (७ षटके)
अमेरिका ६ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: क्लॉज शूमाकर (ना) आणि क्लाउड थॉरबर्न (ना)
सामनावीर: मोनांक पटेल (यूएसए)
 • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.

४था आं.ए.दि. सामना[संपादन]

२३ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२३६ (४९.२ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२४१/७ (४८ षटके)
नामिबिया ३ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: बोंगानी जेले (द आ) आणि क्लाउड थॉरबर्न (ना)
सामनावीर: टांगेनी लुंगामेनी (ना)
 • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.

५वा आं.ए.दि. सामना[संपादन]

२५ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२६६/७ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२३१ (४८.२ षटके)
मोनांक पटेल ६६ (६९)
कबुआ मोरिया २/४९ (९ षटके)
आसाद वल्ला ९४ (९७)
जसदीप सिंग ४/३२ (९.२ षटके)
अमेरिका ३५ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: अँड्रयू लूव (ना) आणि क्लॉज शूमाकर (ना)
सामनावीर: स्टीवन टेलर (यूएसए)
 • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.

६वा आं.ए.दि. सामना[संपादन]

२६ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२११/७ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२१२/४ (४४.४ षटके)
दिवान ल कॉक ५९ (८४)
इयान हॉलंड २/३६ (७ षटके)
नामिबिया ६ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: बोंगानी जेले (द आ) आणि अँड्रयू लूव (ना)
सामनावीर: यान निकोल लोफ्टी-ईटन (ना)
 • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.

संदर्भयादी[संपादन]

 1. ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामन्यांचे वेळापत्रक बदलले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "क्रिकेट बोनान्झा इन स्टोअर". द नामिबियन. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ a b "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी असोसिएट संघांच्या मार्गात मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 6. ^ "ऍक्शन गॅलोर अवेट्स नामिबियन स्पोर्ट्स". द नामिबियन. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 7. ^ "कोविड-१९ मुळे आणखी दोन आयसीसी पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 8. ^ "कोविड-१९ मुळे दोन आफ्रिकन आयसीसी पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या". इमर्जिंग क्रिकेट. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 9. ^ "२०२३ विश्वचषक पात्रता तपशील". क्रिकेटयुरोप. Archived from the original on 2022-11-18. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 10. ^ "२०२२ रोमांचक कॅसल लाइट मालिकेसह संपेल". क्रिकेट नामिबिया. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 11. ^ "कुमुल पेट्रोलियम पीएनजी बारामुंडिस पथकाची घोषणा". क्रिकेट पीएनजी (फेसबुक मार्फत). १० नोव्हेंबर २०२२. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 12. ^ "नामिबियातील अंतिम आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए संघाची निवड". यूएसए क्रिकेट. ११ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]