Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख ६ – ११ सप्टेंबर २०२२
संघनायक ॲरन फिंच केन विल्यमसन
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टीव्ह स्मिथ (१६७) केन विल्यमसन (८९)
सर्वाधिक बळी ॲडम झम्पा (७) ट्रेंट बोल्ट (१०)
मालिकावीर स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[] एकदिवसीय सामने चॅपेल-हॅडली चषकसाठी खेळले गेले आणि पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग होते.[][] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[]

१० सप्टेंबर २०२२ रोजी, अ‍ॅरन फिंचने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु ट्वेंटी२० मध्ये खेळात राहण्याचे ठरवले[]

पार्श्वभूमी

[संपादन]

मुळात हा दौरा जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार होता.[] २८ मे २०२० रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे सामने निश्चित केले.[][] तथापि, सप्टेंबर २०२० मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१ बिग बॅश लीग हंगामाच्या शेवटच्या सामन्यांच्या वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्यासाठी, मालिका संपूर्णपणे फेब्रुवारी २०२१ मध्ये हलविण्याचा विचार करत होते.[] त्याच महिन्यात नंतर, कोविड-१९ महामारीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला.[१०] क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे २०२१ मध्ये सुधारित वेळापत्रक जाहीर केले.[११] १९ जानेवारी २०२२ रोजी, न्यू झीलंडचे खेळाडू मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या विलगीकरणाच्या आवश्यकतेच्या अनिश्चिततेमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला.[१२][१३]

पथके

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१४] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१५]

मालिका सुरू होण्यापूर्वी, मिचेल मार्शच्या जागी जॉश इंग्लिसला ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील करण्यात आले.[१६] तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला, मार्कस स्टोइनिस साइड स्ट्रेनमुळे वगळण्यात आले आणि डेव्हिड वॉर्नरला सुद्धा मोकळे केले गेले,[१७] आणि नॅथन एलिसचा  ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश केला गेला[१८]

२०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३२/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३३/८ (४५ षटके)
कॅमेरॉन ग्रीन ८९* (९२)
ट्रेंट बोल्ट ४/४० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
कॅझलीज स्टेडियम, केर्न्स
पंच: सॅम नोजास्की (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया)


२रा सामना

[संपादन]
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८२ (३३ षटके)
स्टीव्ह स्मिथ ६१ (९४)
ट्रेंट बोल्ट ४/३८ (१० षटके)
केन विल्यमसन १७ (५८)
ॲडम झाम्पा ५/३५ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ११३ धावांनी विजयी.
कॅझलीज स्टेडियम, केर्न्स
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)


३रा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
  ११ सप्टेंबर २०२२
१४:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६७/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४२ (४९.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ १०५ (१३१)
ट्रेंट बोल्ट २५/२ (१० षटके)
ग्लेन फिलिप्स ४७ (५३)
मिचेल स्टार्क ३/६० (९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २५ धावांनी विजयी.
कॅझलीज स्टेडियम, केर्न्स
पंच: सॅम नोजास्की (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "ऑस्ट्रेलियाज क्रिकेट शेड्युल इज इनसेन ऍज एपिक जर्नी इज रिव्हील्ड". फॉक्स स्पोर्ट्स. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम २०१८-२०२३ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "फिंचची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा". cricket.com.au (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "क्रिकेट आस्ट्रेलियातर्फे २०२०-२१साठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "Australia announce dates for summer fixtures". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यासह मैदानात परतणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "न्यू झीलंड मालिका हलवून ब्रॉडकास्टरसाठी बिग बॅश लीगसाठी मार्ग मोकळा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "न्यू झीलंडच्या घरच्या उन्हाळी आंतरराष्ट्रीय मोसमाला हिरवा कंदील, परंतु ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा दौरा पुढे ढकलला". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "ऑस्ट्रेलियाज टेस्ट ड्रॉट पोजेस पॉसिबल ऍशेस प्रॉब्लेम्स". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "न्यू झीलंडचा मर्यादित षटकांचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलला". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "मायदेशी परतण्याची कोणतीही हमी नसताना ब्लॅक कॅप्सचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलण्यात आला". स्टफ. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "ॲडम झाम्पा परतला, झिम्बाब्वे, न्यू झीलंडविरुद्धच्या वनडेसाठी पॅट कमिन्सला विश्रांती". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी न्यू झीलंडच्या वनडे संघात वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "टी२० विश्वचषकाला प्राधान्य देऊन मिचेल मार्श एकदिवसीय मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ "न्यू झीलंड विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्याला स्टॉइनिस साइड स्ट्रेनमुळे मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "वॉर्नर, स्टॉइनिस न्यू झीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "ॲडम झाम्पा चमकला आणि अ‍ॅरन फिंच पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा पराभव करून वनडे मालिका जिंकली". एबीसी न्यूझ. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]