Jump to content

ब्यॉर्न फॉर्टुइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्यॉर्न फॉर्टुईन तथा इमाद फॉर्टुइन (२१ ऑक्टोबर, १९९४:दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १ एकदिवसीय आणि १३ टी२- सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.