इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख ४ – २२ डिसेंबर २०२२
संघनायक हेली मॅथ्यूस हेदर नाइट[n १]
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रशादा विल्यम्स (८८) नॅटली सायव्हर (१८०)
सर्वाधिक बळी हेली मॅथ्यूस (६) चार्ली डीन (७)
मालिकावीर नॅटली सायव्हर (इं)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा हेली मॅथ्यूस (७४) सोफिया डंकली (१५४)
सर्वाधिक बळी हेली मॅथ्यूस (६) चार्ली डीन (११)
मालिकावीर चार्ली डीन (इं)

इंग्लंड महिला क्रिकेट संघ सध्या डिसेंबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे.[१] महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग बनले.[२]

पथके[संपादन]

म.आं.ए. म.आं.टी२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[३] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[४] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[५] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[६]

ॲलिस कॅप्सीला पहिल्या एकदिवसीय सामान्यदरम्यान गळपट्टीचे हाड तुटल्यामुळे उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आले.[७] त्यामुळे मैया बुशिए आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स यांचा इंग्लडच्या टी२० संघात समावेश करण्यात आला.[८] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी किशोना नाइटचा दुखापतग्रस्त करिष्मा रामहॅराकच्या जागी वेस्ट इंडीजच्या संघात समावेश कारणात आला.[९] टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी, फ्रेया केम्पला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या संघाबाहेर जावे लागले.[१०] नंतर असे जाहीर करण्यात आले की केम्पला तिच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे तिला 2023 ICC महिला T20 विश्वचषक मधून सुद्धा बाहेर पडावे लागले.[११]

महिला एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला महिला एकदिवसीय सामना[संपादन]

४ डिसेंबर २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३०७/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६५ (४०.३ षटके)
नॅटली सायव्हर ९० (९६)
शिनेल हेन्री ३/५९ (१० षटके)
किशिया नाइट ३९ (६१)
चार्ली डीन ४/३५ (९ षटके)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
 • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.

२रा महिला एकदिवसीय सामना[संपादन]

६ डिसेंबर २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६० (४८.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११८ (३१.३ षटके)
एमी जोन्स ७०* (६३)
हेली मॅथ्यूस ३/५० (९.१ षटके)
रशादा विल्यम्स ५४* (८०)
लॉरेन बेल ४/३२ (८ षटके)
इंग्लंड १४२ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: नायजेल दुगुईड (वे) आणि लेस्ली रीफर (वे)
सामनावीर: एमी जोन्स (इं)
 • नाणेफेक : England, फलंदाजी.
 • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.

३रा महिला एकदिवसीय सामना[संपादन]

९ डिसेंबर २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५६ (४३.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०५ (३७.३ षटके)
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
 • केसिया शुल्त्सचे (वे) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
 • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, वेस्ट इंडीज ०.

महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन]

१ला महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना[संपादन]

११ डिसेंबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०५/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०६/२ (१२.४ षटके)
रशादा विल्यम्स २३ (२६)
लॉरेन बेल ३/२२ (४ षटके)
 • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
 • जेनाबा जोसेफचे (वे) महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

२रा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना[संपादन]

१४ डिसेंबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४१/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२५/८ (२० षटके)
सोफिया डंकली ४३ (४३)
हेली मॅथ्यूस ३/१५ (४ षटके)
अफी फ्लेचर १८ (१३)
चार्ली डीन ३/२२ (४ षटके)
इंग्लंड १६ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: पॅट्रिक गस्टर्ड (वे) आणि लेस्ली रीफर (वे)
सामनावीर: सोफिया डंकली (इं)
 • नाणेफेक : इंग्लड, फलंदाजी.

३रा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना[संपादन]

१७ डिसेंबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५७/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४०/८ (२० षटके)
सोफिया डंकली ४४ (३१)
आलिया ॲलेने १/१२ (२ षटके)
रशादा विल्यम्स ३८ (२९)
चार्ली डीन ४/१९ (४ षटके)
इंग्लड १७ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: नायजेल दुगुईड (वे) आणि पॅट्रिक गस्टर्ड (वे)
सामनावीर: चार्ली डीन (इं)
 • नाणेफेक : इंग्लड, फलंदाजी
 • त्रिशन होल्डरचे वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले, तिने यापूर्वी बार्बाडोससाठी ३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळले होते.

४था महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना[संपादन]

१८ डिसेंबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३१/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८२ (१६ षटके)
हेली मॅथ्यूस २३ (१८)
लॉरेन बेल ४/१२ (३ षटके)
इंग्लड ४९ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: नायजेल दुगुईड (वे) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: चार्ली डीन (इं)

५वा महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना[संपादन]

२२ डिसेंबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
४३ (१६.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४४/२ (५.३ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: पॅट्रिक गस्टर्ड (वे) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: फ्रेया डेव्हीस (इं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी

नोंदी[संपादन]

 1. ^ एमी जोन्सने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचे नेतृत्व केले.

संदर्भयादी[संपादन]

 1. ^ "इंग्लंडच्या महिला डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "इंग्लंड महिलांच्या वेस्ट इंडीज दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ "इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीजी युनायटेड वनडेसाठी वेस्ट इंडीज महिला संघाची घोषणा". क्रिकेट वेस्ट इंडीज. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ "लॉरेन विनफील्ड-हिलला इंग्लंडच्या महिला कॅरिबियन संघांमध्ये पुन्हा बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ "शेकेरा सेलमन, चेडियन नेशन इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यांमधून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 6. ^ "विनफिल्ड-हिलला इंग्लंडच्या महिला आं.टी२० संघात पुन्हा बोलावणे". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 7. ^ "दुखापती अद्यतन: ॲलिस कॅप्सी". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 8. ^ "मैया बुशिए, ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्सची इंग्लंडच्या टी२० संघामध्ये निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 9. ^ "इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सीजी युनायटेड वनडेसाठी वेस्ट इंडीजच्या महिला संघाची घोषणा". क्रिकेट वेस्ट इंडीज. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 10. ^ "पाठीच्या दुखापतीमुळे फ्रेया केम्प वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 11. ^ "फ्रेया केम्प: स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे इंग्लंडची अष्टपैलू महिला टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर". बीबीसी स्पोर्ट. २१ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]