Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ९ – २० डिसेंबर २०२२
संघनायक हरमनप्रीत कौर अलिसा हीली
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा शफाली वर्मा (१४०) बेथ मूनी (२०५)
सर्वाधिक बळी दीप्ती शर्मा (६) हेदर ग्रॅहाम (७)
ॲशली गार्डनर (७)
मालिकावीर ॲशली गार्डनर (ऑ)

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[२] दोन्ही संघांनी २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेचा वापर केला.[३]

पथके

[संपादन]
भारतचा ध्वज भारत[४] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[५]

जेस जोनासन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडली, तिच्या ऐवजी पहिल्या टी२० नंतर अमांडा-जेड वेलिंग्टनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला.[६]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला टी२० सामना

[संपादन]
९ डिसेंबर २०२२
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७२/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३/१ (१८.१ षटके)
दीप्ती शर्मा ३६* (१५)
एलिस पेरी २/१० (२ षटके)
बेथ मूनी ८९* (५७)
देविका वैद्य १/३३ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जनानी (भा) आणि वृन्दा राठी (भा)
सामनावीर: बेथ मूनी (ऑ)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
 • अंजली सर्वानीचे (भा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
 • यापूर्वी आयर्लंडसाठी ५१ आंतरराष्ट्रीय टी२० खेळल्यानंतर किम गर्थने ऑस्ट्रेलियासाठी तिचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले,[७] टी२० मध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारी चौथी महिला क्रिकेट खेळाडू बनली.[८]


२रा टी२० सामना

[संपादन]
११ डिसेंबर २०२२
१९:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८७/१ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८७/५ (२० षटके)
बेथ मूनी ८२* (५४)
दीप्ती शर्मा १/३१ (४ षटके)
स्मृती मंधाना ७९ (४९)
हेदर ग्रॅहाम ३/२२ (४ षटके)
सामना बरोबरी
(भारत सुपर ओव्हर मध्ये विजयी)

डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: वृन्दा राठी (भा) आणि गायत्री वेणूगोपालन (भा)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
 • हेदर ग्रॅहाम आणि फोएबे लिचफील्ड (ऑ) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
 • सुपर ओव्हर: भारत २०/१, ऑस्ट्रेलिया १६/१.

३रा टी२० सामना

[संपादन]
१४ डिसेंबर २०२२
१९:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७२/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/७ (२० षटके)
एलिस पेरी ७५ (४७)
देविका वैद्य २/२२ (३ षटके)
शफाली वर्मा ५२ (४१)
डार्सी ब्राउन २/१९ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जनानी (भा) आणि गायत्री वेणूगोपालन (भा)
सामनावीर: एलिस पेरी (ऑ)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

४था टी२० सामना

[संपादन]
१७ डिसेंबर २०२२
१९:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८८/३ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८१/५ (२० षटके)
एलिस पेरी ७२* (४२)
दीप्ती शर्मा २/३५ (४ षटके)
हरमनप्रीत कौर ४६ (३०)
ॲशली गार्डनर २/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जनानी (भा) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: ॲशली गार्डनर (ऑ)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

५वा टी२० सामना

[संपादन]
२० डिसेंबर २०२२
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९६/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४२ (२० षटके)
ॲशली गार्डनर ६६* (३२)
शफाली वर्मा १/१७ (२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वृन्दा राठी (भा) आणि गायत्री वेणूगोपालन (भा)
सामनावीर: ॲशली गार्डनर (ऑ)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

संदर्भयादी

[संपादन]
 1. ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया महिला टी२०: संपूर्ण संघ, वेळापत्रक, ठिकाणे, खेळाडूंची यादी आणि सामन्याच्या वेळा". स्पोर्टस्टार. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "वरिष्ठ महिलांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ "बीसीसीआयने भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले". हिंदुस्थान टाईम्स. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ "भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (वरिष्ठ महिला) संघाची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ "गार्थला ऑस्ट्रेलियात कॉल-अप; भारताच्या टी२० दौऱ्यासाठी हीलीची कर्णधारपदी निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो.
 6. ^ "हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जेस जोनासन भारताच्या मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 7. ^ "किम गार्थ एक्सायटेड फॉर 'नेक्स्ट स्टेप अप' आफ्टर 'मूव्हींग अक्रॉस द वर्ल्ड'". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
 8. ^ "मुनी शेक्स ऑफ सिकनेस इन मॅच-विनिंग नॉक". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]