२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.
स्पर्धा दोन विभागात खेळवली गेली. २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र न ठरु शकलेले पापुआ न्यू गिनी आणि फिलीपाईन्स हे दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीसाठी आपोआप पात्र झाले. तर पहिल्या विभागाचे सामने सप्टेंबर मध्ये व्हानुआतू येथे झाले. व्हानुआतूने पहिल्या विभागातून प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
सहभागी देश[संपादन]
गट अ | गट ब | प्रादेशिक अंतिम फेरी |
---|---|---|
गट अ[संपादन]
२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता गट अ | |
---|---|
तारीख | ९ – १५ सप्टेंबर २०२२ |
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान |
![]() |
विजेते |
![]() |
सहभाग | ४ |
सामने | १२ |
सर्वात जास्त धावा |
![]() |
सर्वात जास्त बळी |
![]() |
गट अ चे सामने ९ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान व्हानुआतूमध्ये खेळविण्यात आले. कूक द्वीपसमूह आणि फिजी संघांनी त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. व्हानुआतूने गुणफलकात प्रथम स्थान पटकावत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.
गुणफलक[संपादन]
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
६ | ५ | १ | ० | ० | १० | १.२४६ | प्रादेशिक अंतिम फेरीत बढती |
![]() |
६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -०.२४० | |
![]() |
६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -०.९३९ | |
![]() |
६ | १ | ५ | ० | ० | २ | -०.११४ |
सामने[संपादन]
वि
|
||
जोसैया बलैकिकोबिया २८ (२५) पॅट्रिक मटाउटावा ३/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
- फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मा'आरा आव २८ (३१)
सॅमसन सोला ३/२१ (४ षटके) |
फेरेती सुलुओटो ४४* (१९) तोमासी वानुरुआ १/१० (१ षटक) |
- नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.
- फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
हेडन डिक्सन ५१ (३८)
सेकोवे रावोका ३/२३ (४ षटके) |
पेनी वुनीवाका ७२* (३९) मा'आरा आव २/४ (२ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, फलंदाजी.
- दाविस तेईनाकी आणि बेन वाकातिनी (कू.द्वि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
डॉम मायकेल ५४ (४६)
रायवल सॅमसन २/१४ (२ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
- डॅरेन वोटु (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अँड्रु मानसाले ५३ (४७)
विल्यम कोकाउवा ३/२६ (३ षटके) |
मा'आरा आव ५० (४८) जोशुआ रश २/४५ (४ षटके) |
- नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
- गेब रेमंड (कू.द्वि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
डॉम मायकेल ६३* (४४)
सेरु तुपोउ २/२४ (४ षटके) |
पेनी वुनीवाका ६८ (४६) सौमिनाई तियाई २/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
- सोसिसेनी वेलेईलकेबा (फि), डॅरेन रोश आणि बिस्मार्क स्चुस्टर (सा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सौमिनाई तियाई ३५ (१४)
लियाम डेनी ३/१२ (४ षटके) |
मा'आरा आव ७६* (५९) डॉम मायकेल २/३७ (४ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
अँड्रु मानसाले ३८ (३४)
जॉन वेसेले ४/३१ (४ षटके) |
जोसा बलेशीकोबिया ३१ (२३) ओबेड योसेफ २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : फिजी, क्षेत्ररक्षण.
- ओबेड योसेफ (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
पेनी वुनीवाका ४० (२१)
टोमाकानुटे रिटावा ३/४० (४ षटके) |
मा'आरा आव ९२* (६१) सेरु तुपोउ १/२१ (३ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
- सोसिसेनी डेलानी (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सेरु तुपोउ ३५ (२६)
डॅरेन रोश ३/२३ (३ षटके) |
शॉन कॉटर ४५ (४३) सेरु तुपोउ ३/१० (४ षटके) |
- नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
जुनियर कल्टापाउ ६० (४६)
टोमाकानुटे रिटावा २/२९ (३ षटके) |
कोरी डिक्सन २८ (१६) नलिन निपिको ४/१२ (२.३ षटके) |
- नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे कूक द्वीपसमूहला १६ षटकांमध्ये १७४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.