Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७७
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २ जून – ३० ऑगस्ट १९७७
संघनायक माइक ब्रेअर्ली ग्रेग चॅपल
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७७ दरम्यान द ॲशेस अंतर्गत पाच कसोटी सामने आणि तीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२ जून १९७७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६९/९ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७३/८ (४५.२ षटके)
क्रेग सर्जियंट ४६ (१०९)
डेरेक अंडरवूड ३/२९ (११ षटके)
ग्रॅहाम बार्लो ४२ (६६)
मॅक्स वॉकर ३/२० (७ षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया)

२रा सामना[संपादन]

४ जून १९७७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७१ (५३.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७० (२५.२ षटके)
डेनिस अमिस ३५ (५२)
गॅरी कोझियर ५/१८ (८.५ षटके)
ग्रेग चॅपल १९ (२१)
जॉन लीव्हर ४/२९ (११ षटके)
इंग्लंड १०१ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: जॉन लीव्हर (इंग्लंड)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • ५५ षटकांचा सामना.
 • किम ह्युस आणि रिची रॉबिन्सन (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

६ जून १९७७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४२ (५४.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४६/८ (५३.२ षटके)
डेनिस अमिस १०८ (१४६)
लेन पास्को ३/४४ (११ षटके)
ग्रेग चॅपल १२५* (१३७)
बॉब विलिस २/४९ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • ५५ षटकांचा सामना.
 • जॉफ मिलर (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१६-२१ जून १९७७
द ॲशेस
धावफलक
वि
२१६ (८६.५ षटके)
बॉब वूल्मर ७९ (२०२)
जेफ थॉमसन ४/४१ (२०.५ षटके)
२९६ (११४.१ षटके)
क्रेग सर्जियंट ८१ (१७५)
बॉब विलिस ७/७८ (३०.१ षटके)
३०५ (११२.४ षटके)
बॉब वूल्मर १२० (२४८)
जेफ थॉमसन ४/८६ (२४.४ षटके)
११४/६ (३९ षटके)
डेव्हिड हूक्स ५० (१०४)
डेरेक अंडरवूड २/१६ (१० षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: बॉब वूल्मर (इंग्लंड)

२री कसोटी[संपादन]

७-१२ जुलै १९७७
द ॲशेस
धावफलक
वि
२९७ (१०९.२ षटके)
डग वॉल्टर्स ८८ (१५७)
जॉन लीव्हर ३/६० (२५ षटके)
३४७ (१६९.१ षटके)
बॉब वूल्मर १३७ (३३८)
रे ब्राइट ३/६९ (३५.१ षटके)
२१८ (८१.५ षटके)
ग्रेग चॅपल ११२ (२३०)
डेरेक अंडरवूड ६/६६ (३२.५ षटके)
८२/१ (२९.१ षटके)
माइक ब्रेअर्ली ४४ (८३)
केरी ओ'कीफ १/२५ (९.१ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
 • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • रे ब्राइट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२८ जुलै - २ ऑगस्ट १९७७
द ॲशेस
धावफलक
वि
२४३ (८२.२ षटके)
रिक मॅककॉस्कर ५१ (१२६)
इयान बॉथम ५/७४ (२० षटके)
३६४ (१२४.२ षटके)
ॲलन नॉट १३५ (२१०)
लेन पास्को ४/८० (३२ षटके)
३०९ (१२७ षटके)
रिक मॅककॉस्कर १०७ (३०७)
बॉब विलिस ५/८८ (२६ षटके)
१८९/३ (८१.२ षटके)
माइक ब्रेअर्ली ८१ (२११)
मॅक्स वॉकर ३/४० (२४ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
 • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • इयान बॉथम (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

११-१५ ऑगस्ट १९७७
द ॲशेस
धावफलक
वि
४३६ (१५५.४ षटके)
जॉफ बॉयकॉट १९१ (४७१)
लेन पास्को ४/९१ (३४.४ षटके)
१०३ (३१.३ षटके)
रिक मॅककॉस्कर २७ (३९)
इयान बॉथम ५/२१ (११ षटके)
२४८ (८९.५ षटके)(फॉ/ऑ)
रॉडनी मार्श ६३ (८७)
माइक हेंड्रिक्स ४/५४ (२२.५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ८५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
 • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी[संपादन]

२५-३० ऑगस्ट १९७७
द ॲशेस
धावफलक
वि
२१४ (१०१.२ षटके)
जॉफ बॉयकॉट ३९ (१२८)
मिक मलोन ५/६३ (४७ षटके)
३८५ (१३१.३ षटके)
डेव्हिड हूक्स ८५ (११३)
बॉब विलिस ५/१०२ (२९.३ षटके)
५७/२ (२६ षटके)
जॉफ बॉयकॉट २५* (७८)
मिक मलोन १/१४ (१० षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
 • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • किम ह्युस आणि मिक मलोन (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.