भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२
संघ
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of India.svg
भारत
तारीख २९ एप्रिल – १४ सप्टेंबर
संघनायक गब्बी ऍलन विझ्झी
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा वॉल्टर हॅमंड ३८९ विजय मर्चंट २८२
सर्वात जास्त बळी गब्बी ऍलन २० मोहम्मद निसार १२

इ.स. १९३६ हंगामात विझ्झी‎ कर्णधार असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौरा केला. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अमरसिंग गब्बी ऍलन
बाका जिलानी चार्ली बार्नेट
दिलावर हुसेन जॉर्ज डकवर्थ
दत्ताराम हिंदळेकर आर्थर फॅग
जहांगीर खान लॉरी फिशलॉक
खुरशेद मेहेरहोमजी हॅरोल्ड गिम्बलेट
विजय मर्चंट आल्फ गोवर
मुश्ताक अली वॉल्टर हॅमंड 
सी.के. नायडू ज्यो हार्डस्टाफ, जुनियर
सी.एस. नायडू जेम्स लॅंगरिज
मोहम्मद निसार मॉरिस लेलॅंड
फिरोज पालिया आर्थर मिचेल
कोटा रामस्वामी वॉल्टर रॉबिन्स 
महाराजकुमार विझियानगरम जिम सिम्स 
वझीर अली मॉरिस टर्नबुल
हेडली व्हेरिटी 
बिल व्होस
स्टॅन वर्थिंग्टन
आर.ई.एस. वायट

कसोटी सामने[संपादन]

पहिला कसोटी सामना[संपादन]

२७,२९,३० जून, इ.स. १९३६
धावफलक
वि
१४७ (५५.१ षटके)
विजय मर्चंट (३५)
गब्बी ऍलन ५/३५ (१७ षटके)
१३४ (६१.१ षटके)
मॉरिस लेलॅंड (६०)
अमरसिंग ६/३५ (२५.१ षटके)
९३ (४६ षटके)
दत्ताराम हिंदळेकर (१७)
गब्बी ऍलन ५/४३ (१८ षटके)
१०८/१ (३९.३ षटके)
हॅरोल्ड गिम्बलेट (६०)*
मोहम्मद निसार १/२६ (६ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखुन विजयी
लॉर्ड्‌स क्रिकेट मैदान, लंडन
पंच: आर्थर डॉल्फिन आणि फॅनी वॉल्डेन
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


दुसरा कसोटी सामना[संपादन]

२५,२७,२८ जुलै, इ.स. १९३६
धावफलक
वि
२०३ (६८.१ षटके)
वझीर अली ४२
हेडली व्हेरिटी ४/४१ (१७ षटके)
५७१/८ (घो) (१४२ षटके)
वॉल्टर हॅमंड (१६७)
सी.के. नायडू २/८४ (२२ षटके)
३९०/५ (११५ षटके)
विजय मर्चंट ११४
वॉल्टर रॉबिन्स ३/१०३ (२९ षटके)
सामना अनिर्णित
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: फॅंक चेस्टर आणि फॅनी वॉल्डन
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


तिसरा कसोटी सामना[संपादन]

१५,१७,१८ ऑगस्ट, इ.स. १९३६
धावफलक
वि
४७१/८ (घो) (१२९ षटके)
वॉल्टर हॅमंड २१७
मोहम्मद निसार ५/१२० (२६ षटके)
२२२ (८५.५ षटके)
विजय मर्चंट ५२
जिम सिम्स ५/७३ (१८.५ षटके)
६४/१ (१३ षटके)
चार्ली बार्नेट ३२
मोहम्मद निसार १/३६ (७ षटके)
३१२ (९३ षटके)
सी.के. नायडू ८१
गब्बी ऍलन ७/८० (२० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखुन विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: फॅंक चेस्टर आणि फॅनी वॉल्डन
  • नाणेफेक - इंग्लंड -फलंदाजी


सराव सामने[संपादन]

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८