वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २३ मे – १२ ऑगस्ट १९९१ | ||||
संघनायक | ग्रॅहाम गूच | व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅहाम गूच (४८०) | रिची रिचर्डसन (४९५) | |||
सर्वाधिक बळी | फिलिप डिफ्रेटस (२२) | कर्टली ॲम्ब्रोज (२८) | |||
मालिकावीर | ग्रॅहाम गूच (इंग्लंड) आणि कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल आथरटन (१६८) | व्हिव्ह रिचर्ड्स (१४५) | |||
सर्वाधिक बळी | क्रिस लुईस (४) इयान बॉथम (४) डेव्हिड लॉरेंस (४) |
पॅट्रीक पॅटरसन (४) | |||
मालिकावीर | मायकेल आथरटन (इंग्लंड) आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २३-२४ मे १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- राखीव दिवसाचा वापर केला गेला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची धावसंख्या २७ षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा होती.
- ५५ षटकांचा सामना.
- ग्रेम हिक आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २५ मे १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- मार्क रामप्रकाश (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] २७ मे १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- डेव्हिड लॉरेंस आणि डर्मॉट रीव (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ग्रेम हिक, मार्क रामप्रकाश आणि स्टीव वॉटकिन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]