वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५७
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५७ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ३० मे – २४ ऑगस्ट १९५७ | ||||
संघनायक | पीटर मे | जॉन गोडार्ड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९५७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३० मे - ४ जून १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रोहन कन्हाई आणि रॉय गिलक्रिस्ट (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२०-२२ जून १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- डोनाल्ड स्मिथ (इं) आणि नायरॉन अस्गारली (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]२५-२७ जुलै १९५७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जेरी अलेक्झांडर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.