१८९६ ॲशेस मालिका
Appearance
| ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९६ (१८९६ ॲशेस) | |||||
| तारीख | २२ जून – १२ ऑगस्ट १८९६ | ||||
| संघनायक | विल्यम गिल्बर्ट ग्रेस | हॅरी ट्रॉट | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १८९६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२२-२४ जून १८९६ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डिक लिली (इं), क्लेम हिल, चार्ल्स ईडी आणि जेम्स केली (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]१६-१८ जुलै १८९६ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रणजितसिंहजी (इं) याने कसोटी पदार्पण केले. रणजितसिंह हा इंग्लंडकडून कसोटी खेळणारा पहिला भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला तसेच कसोटी खेळणारा प्रथम भारतीय खेळाडू ठरला.

