दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५
Appearance
| दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५ | |||||
| तारीख | २२ जुलै – ३१ ऑगस्ट १९६५ | ||||
| संघनायक | माइक स्मिथ | पीटर व्हान देर मर्व्ह | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२२-२७ जुलै १९६५ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- डेव्हिड ब्राउन (इं), अली बाकर, रिचर्ड डम्ब्रिल आणि जॅकी बॉटेन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

