न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | २७ मे – १३ जुलै १९६५ | ||||
संघनायक | माइक स्मिथ | जॉन रिचर्ड रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने मे-जुलै १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.