Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५५
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख ९ जून – १७ ऑगस्ट १९५५
संघनायक पीटर मे जॅक चीटहॅम (१ली,५वी कसोटी)
जॅकी मॅकग्ल्यू (२री-४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-२ अशी जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
९-१३ जून १९५५
धावफलक
वि
३३४ (१६८.४ षटके)
डॉन केन्यन ८७
एडी फुलर ३/५९ (२९ षटके)
१८१ (११४ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू ६८
जॉनी वॉर्डल ४/२४ (३२ षटके)
१४८ (९६.३ षटके)(फॉ/ऑ)
जॅकी मॅकग्ल्यू ५१
फ्रँक टायसन ६/२८ (२१.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

[संपादन]
२३-२७ जून १९५५
धावफलक
वि
१३३ (५४.२ षटके)
केन बॅरिंग्टन ३४
पीटर हीन ५/६० (२५ षटके)
३०४ (१०२ षटके)
रॉय मॅकलीन १४२
जॉनी वॉर्डल ४/६५ (२९ षटके)
३५३ (१४९.५ षटके)
पीटर मे ११२
ह्यु टेफिल्ड ५/८० (३८.५ षटके)
१११ (५७.४ षटके)
रसेल एन्डीन २८
ब्रायन स्थॅथम ७/३९ (२९ षटके)
इंग्लंड ७१ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

[संपादन]
७-१२ जून १९५५
धावफलक
वि
२८४ (१२६ षटके)
डेनिस कॉम्प्टन १५८
ट्रेव्हर गॉडार्ड ३/५२ (२७ षटके)
५२१/८घो (१९५ षटके)
जॉन वाइट ११३
फ्रँक टायसन ३/१२४ (४४ षटके)
३८१ (१७३.५ षटके)
पीटर मे ११७
पीटर हीन ५/६८ (३२ षटके)
१४५/७ (३०.३ षटके)
रॉय मॅकलीन ५०
फ्रँक टायसन ३/५५ (१३.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
२१-२६ जुलै १९५५
धावफलक
वि
१७१ (७०.२ षटके)
रॉय मॅकलीन ४१
पीटर लोडर ४/५२ (१९ षटके)
१९१ (८९.५ षटके)
डेनिस कॉम्प्टन ६१
पीटर हीन ४/७० (२९.५ षटके)
५०० (२०८.५ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू १३३
जॉनी वॉर्डल ४/१०० (५७ षटके)
२५६ (१४२.१ षटके)
पीटर मे ९७
ट्रेव्हर गॉडार्ड ५/६९ (६२ षटके)
दक्षिण आफ्रिका २२४ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

५वी कसोटी

[संपादन]
१३-१७ ऑगस्ट १९५५
धावफलक
वि
१५१ (८९.४ षटके)
ब्रायन क्लोझ ३२
ट्रेव्हर गॉडार्ड ५/३१ (२२.४ षटके)
११२ (६५ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू ३०
टोनी लॉक ४/३९ (२२ षटके)
२०४ (१२३.४ षटके)
पीटर मे ८९*
ह्यु टेफिल्ड ५/६० (५३.४ षटके)
१५१ (८७.४ षटके)
जॉन वाइट ६०
जिम लेकर ५/५६ (३७.४ षटके)
इंग्लंड ९२ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.