Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख २४ मे – ४ जुलै १९७८
संघनायक जॉफ बॉयकॉट (१ला ए.दि.)
बॉब विलिस (२रा ए.दि.)
माइक ब्रेअर्ली (कसोटी)
वसिम बारी
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-जुलै दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-० आणि २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४-२५ मे १९७८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१७/७ (५५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८५ (४७ षटके)
क्लाइव्ह रॅडली ७९ (१२९)
सिकंदर बख्त ३/५६ (११ षटके)
वसिम बारी १९ (४९)
बॉब विलिस ४/१५ (११ षटके)
इंग्लंड १३२ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: बॉब विलिस (इंग्लंड)

२रा सामना

[संपादन]
२६ मे १९७८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४८/६ (५५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५४/८ (५५ षटके)
डेव्हिड गोवर ११४* (१२२)
मुदस्सर नझर २/३१ (६ षटके)
मुदस्सर नझर ५६ (१३६)
बॅरी वूड २/१४ (४ षटके)
इंग्लंड ९४ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • नईम अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१-५ जून १९७८
धावफलक
वि
१६४ (६०.४ षटके)
मोहसीन खान ३५ (१००)
क्रिस ओल्ड ७/५० (२२.४ षटके)
४५२/८घो (१४४ षटके)
क्लाइव्ह रॅडली १०६ (२३४)
सिकंदर बख्त ४/१३२ (४५ षटके)
२३१ (१०३.४ षटके)
सादिक मोहम्मद ७९ (१२३)
फिल एडमंड्स ४/४४ (२६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५७ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: क्रिस ओल्ड (इंग्लंड)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • डेव्हिड गोवर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
१५-१९ जून १९७८
धावफलक
वि
३६४ (९१.२ षटके)
इयान बॉथम १०८ (११०)
लियाकत अली ३/८० (१८ षटके)
१०५ (३६ षटके)
मोहसीन खान ३१ (९१)
बॉब विलिस ५/४७ (१३ षटके)
१३९ (६६.५ षटके)(फॉ/ऑ)
मोहसीन खान ४६ (११७)
इयान बॉथम ८/३४ (२०.५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १२० धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
२९ जून - ४ जुलै १९७८
धावफलक
वि
५९५ (१०५.४ षटके)
सादिक मोहम्मद २९७ (२८२)
क्रिस ओल्ड ४/२४१ (४१.४ षटके)
११९/७ (५४ षटके)
डेव्हिड गोवर ३९ (९९)
सरफ्राज नवाझ ५/३९ (२० षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: सादिक मोहम्मद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.