न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६९
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
तारीख २४ जुलै – २६ ऑगस्ट १९६९
संघनायक रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२८ जुलै १९६९
धावफलक
वि
१९० (७४.५ षटके)
रे इलिंगवर्थ ५३ (१३१)
ब्रुस टेलर ३/३५ (१३.५ षटके)
१६९ (६७.३ षटके)
बेव्हन काँग्डन ४१ (११७)
रे इलिंगवर्थ ४/३७ (२२ षटके)
३४० (१४०.४ षटके)
जॉन एडरिच ११५ (३०६)
ब्रुस टेलर ३/६२ (२५ षटके)
१३१ (७५.५ षटके)
ग्लेन टर्नर ४३ (२२६)‌
डेरेक अंडरवूड ७/३२ (३१ षटके)
इंग्लंड २३० धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी[संपादन]

७-१२ ऑगस्ट १९६९
धावफलक
वि
२९४ (१२७.५ षटके)
ब्रायन हॅस्टींग्ज ८३ (२१५)
ॲलन वॉर्ड ४/६१ (२३ षटके)
४५१/८घो (१५५ षटके)
जॉन एडरिच १५५ (३३०)
डेल हॅडली ४/८८ (२५ षटके)
६६/१ (२३ षटके)
ब्रुस मरे ४०* (६८)
रे इलिंगवर्थ १/३ (२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

२१-२६ ऑगस्ट १९६९
धावफलक
वि
१५० (८२.३ षटके)
ग्लेन टर्नर ५३ (१६४)
डेरेक अंडरवूड ६/४१ (२६ षटके)
२४२ (९८ षटके)
जॉन एडरिच ६८ (१७४)
ब्रुस टेलर ४/४७ (२१ षटके)
२२९ (११६.३ षटके)
ब्रायन हॅस्टींग्ज ६१ (२१५)
डेरेक अंडरवूड ६/६० (३८.३ षटके)
१३८/२ (५२.३ षटके)
माइक डेनिस ५५* (१३५)
बॉब क्युनिस २/३६ (११ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • माइक डेनिस (इं) याने कसोटी पदार्पण केले.