न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९०
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
तारीख २३ मे – १० जुलै १९९०
संघनायक ग्रॅहाम गूच जॉन राइट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

न्यू झीलंड क्रिकेट संघाने मे-जुलै १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२३ मे १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९५/६ (५५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२९८/६ (५४.५ षटके)
रॉबिन स्मिथ १२८ (१६८)
क्रिस प्रिंगल २/४५ (११ षटके)
मार्क ग्रेटबॅच १०२* (१०४)
क्रिस लुईस ३/५४ (११ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • क्रिस प्रिंगल (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२५ मे १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१२/६ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/४ (४९.३ षटके)
मार्क ग्रेटबॅच १११ (१३०)
डेव्हन माल्कम २/१९ (११ षटके)
ग्रॅहाम गूच ११२* (१५२)
रिचर्ड हॅडली २/३४ (११ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: डेव्हन माल्कम (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • डेव्हन माल्कम (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-१२ जून १९९०
धावफलक
वि
२०८ (८९ षटके)
मार्टिन क्रोव ५९ (९४)
फिलिप डिफ्रेटस ५/५३ (२२ षटके)
३४५/९घो (१३८ षटके)
मायकेल आथरटन १५१ (३८२)
रिचर्ड हॅडली ४/८९ (३३ षटके)
३६/२ (१७ षटके)
ट्रेव्हर फ्रँकलिन २२* (५९)
फिलिप डिफ्रेटस १/० (२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: मायकेल आथरटन (इंग्लंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • मार्क प्रीस्ट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२१-२६ जून १९९०
धावफलक
वि
३३४ (८९.४ षटके)
ग्रॅहाम गूच ८५ (१६०)
डॅनी मॉरिसन ४/६४ (१८.४ षटके)
४६२/९घो (१५७.४ षटके)
ट्रेव्हर फ्रँकलिन १०१ (३१०)
डेव्हन माल्कम ५/९४ (४३ षटके)
२७२/४ (७८ षटके)
ॲलन लॅम्ब ८४* (९९)
जॉन ब्रेसवेल २/८५ (३४ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

५-१० जुलै १९९०
धावफलक
वि
४३५ (१४१.५ षटके)
ग्रॅहाम गूच १५४ (२८१)
रिचर्ड हॅडली ३/९७ (३७.५ षटके)
२४९ (९८.३ षटके)
ट्रेव्हर फ्रँकलिन ६६ (२०७)
एडी हेमिंग्स ६/५८ (२७.३ षटके)
१५८ (४९ षटके)
मायकेल आथरटन ७० (१३२)
रिचर्ड हॅडली ५/५३ (२१ षटके)
२३० (९१.४ षटके)
जॉन राइट ४६ (९३)
डेव्हन माल्कम ५/४६ (२४.४ षटके)
इंग्लंड ११४ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: डेव्हन माल्कम (इंग्लंड)