न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
तारीख ७ जून – २० जुलै १९७३
संघनायक रे इलिंगवर्थ बेव्हन काँग्डन
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-जुलै १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. २रा एकदिवसीय सामना अर्धवट पावसामुळे रद्द करावा लागल्याने इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-१२ जून १९७३
धावफलक
वि
२५० (१०७.४ षटके)
जॉफ बॉयकॉट ५१ (१४५)
डेल हॅडली ४/४२ (१९ षटके)
९७ (४१.४ षटके)
ब्रुस टेलर १९ (२८)
टोनी ग्रेग ४/३३ (१०.४ षटके)
३२५/८घो (९७ षटके)
टोनी ग्रेग १३९ (१७८)
व्हिक पोलार्ड २/२४ (९ षटके)
४४० (१८८.१ षटके)
बेव्हन काँग्डन १७६ (३७७)‌
जॉफ आर्नोल्ड ५/१३१ (५३ षटके)
इंग्लंड ३८ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
 • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी[संपादन]

२१-२६ जून १९७३
धावफलक
वि
२५३ (१०६ षटके)
टोनी ग्रेग ६३ (९५)
हेडली हॉवर्थ ३/४२ (२५ षटके)
५५१/९घो (२०४.५ षटके)
बेव्हन काँग्डन १७५ (४५४)
क्रिस ओल्ड ५/११३ (४१.५ षटके)
४६३/९ (१९६ षटके)
कीथ फ्लेचर १७८ (३८०)
हेडली हॉवर्थ ४/१४४ (७० षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
 • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

५-१० जुलै १९७३
धावफलक
वि
२७६ (९८.४ षटके)
माइक बर्गीस ८७ (१७१)
क्रिस ओल्ड ४/७१ (२० षटके)
४१९ (१४५.१ षटके)
जॉफ बॉयकॉट ११५ (१८१)
रिचर्ड कूलींग ५/७४ (३४ षटके)
१४२ (७०.३ षटके)
ग्लेन टर्नर ८१ (२०७)
जॉफ आर्नोल्ड ५/२७ (२२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १ धावेने विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
 • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१८ जुलै १९७३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५८ (५२.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५९/३ (४५.३ षटके)
व्हिक पोलार्ड ५५ (११२)
जॉन स्नो ४/३२ (१० षटके)
डेनिस अमिस १०० (१२१)
बेव्हन काँग्डन १/३२ (९ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान, स्वॉन्झी
सामनावीर: डेनिस अमिस (इंग्लंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
 • फ्रँक हेस, ग्रॅहाम रूप, डेरेक अंडरवूड (इं), व्हिक पोलार्ड, रॉडनी रेडमंड आणि ब्रुस टेलर (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
 • वेल्सच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • न्यू झीलंडने वेल्सच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
 • इंग्लंडने वेल्सच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
 • इंग्लंड आणि न्यू झीलंड ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.

२रा सामना[संपादन]

२० जुलै १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६७/८ (४८.३ षटके)
वि
ग्रॅहाम रूप ४४ (१०३)
ब्रुस टेलर ३/२५ (१०.३ षटके)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
 • न्यू झीलंडने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.