१९२१ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२१
(१९२१ ॲशेस)
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख २८ मे – १६ ऑगस्ट १९२१
संघनायक जॉनी डग्लस (१ली,२री,४थी,५वी कसोटी)
लायोनेल हॅलाम टेनिसन (३री कसोटी)
वॉरविक आर्मस्ट्राँग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९२१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

२८-३० मे १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
११२ (३७ षटके)
पर्सी होम्स ३०
जॅक ग्रेगरी ६/५८ (१९ षटके)
२३२ (७८ षटके)
वॉरेन बार्ड्सली ६६
फ्रँक वूली ३/४६ (२२ षटके)
१४७ (८५.४ षटके)
डोनाल्ड नाइट ३८
टेड मॅकडोनाल्ड ५/३२ (२२.४ षटके)
३०/० (६.१ षटके)
चार्ल्स मॅककार्टनी २२*
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम


२री कसोटी[संपादन]

११-१४ जून १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
१८७ (६८.२ षटके)
फ्रँक वूली ९५
आर्थर मेली ४/५५ (१४.२ षटके)
३४२ (८४.१ षटके)
वॉरेन बार्ड्सली ८८
जॅक डर्स्टन ४/१०२ (२४.१ षटके)
२८३ (९०.२ षटके)
फ्रँक वूली ९३
जॅक ग्रेगरी ४/७६ (२६.२ षटके)
१३१/२ (३०.३ षटके)
वॉरेन बार्ड्सली ६३*
सिस पार्किन १/३१ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी[संपादन]

२-५ जुलै १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
४०७ (९३.१ षटके)
चार्ल्स मॅककार्टनी ११५
सिस पार्किन ४/१०६ (२०.१ षटके)
२५९ (९३.१ षटके)
जॉनी डग्लस ७५
टेड मॅकडोनाल्ड ४/१०५ (२६.१ षटके)
२७३/७घो (७३ षटके)
टॉमी अँड्रुझ ९२
जॅक व्हाइट ३/३७ (११ षटके)
२०२ (५२.२ षटके)
जॉर्ज ब्राउन ४६
आर्थर मेली ३/७१ (२०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया २१९ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

४थी कसोटी[संपादन]

२३-२६ जुलै १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
३६२/४घो (१२० षटके)
जॅक रसेल १०१
वॉरविक आर्मस्ट्राँग २/५७ (३३ षटके)
१७५ (११६.४ षटके)
हर्बी कॉलिन्स ४०
सिस पार्किन ५/३८ (२९.४ षटके)
४४/१ (१३ षटके)
सिस पार्किन २३
टॉमी अँड्रुझ १/२३ (५ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

५वी कसोटी[संपादन]

१३-१६ ऑगस्ट १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
४०३/८घो (१२७ षटके)
फिल मीड १८२*
टेड मॅकडोनाल्ड ५/१४३ (४७ षटके)
३८९ (१०२ षटके)
टॉमी अँड्रुझ ९४
सिस पार्किन ३/८२ (२३ षटके)
२४४/२ (५८ षटके)
जॅक रसेल १०२*
जॉनी टेलर १/२५ (७ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन