१८९९ ॲशेस मालिका
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९९ (१८९९ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ जून – १६ ऑगस्ट १८९९ | ||||
संघनायक | विल्यम गिल्बर्ट ग्रेस (१ली कसोटी) आर्ची मॅकलारेन (२री ते ५वी कसोटी) |
ज्यो डार्लिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १८९९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१-३ जून १८९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- विल्फ्रेड ऱ्होड्स (इं), व्हिक्टर ट्रंपर आणि फ्रँक लाव्हर (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]१५-१७ जून १८९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- चार्ली टाउनसेन्ड, गिल्बर्ट जेसप आणि वॉल्टर मीड (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]२९ जून - १ जुलै १८९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- विली क्वैफ आणि सेलर यंग (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.