Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९३
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १९ मे – २३ ऑगस्ट १९९३
संघनायक ग्रॅहाम गूच (ए.दि., १ली-४थी कसोटी)
मायकेल आथरटन (५वी-६वी कसोटी)
ॲलन बॉर्डर (१ला,२रा ए.दि., कसोटी)
मार्क टेलर (३रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९३ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ मे १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८/९ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५४ (५४.५ षटके)
मार्क टेलर ७९ (१२६)
रिचर्ड इलिंगवर्थ ३/४८ (११ षटके)
ग्रेम हिक ८५ (१०२)
क्रेग मॅकडरमॉट ३/३८ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)

२रा सामना[संपादन]

२१ मे १९९३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७७/५ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८०/४ (५३.३ षटके)
रॉबिन स्मिथ १६७* (१६३)
क्रेग मॅकडरमॉट ३/२९ (११ षटके)
मार्क वॉ ११३ (१२२)
क्रिस लुईस ३/३८ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: रॉबिन स्मिथ (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

२३ मे १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३०/५ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२११ (५३.१ षटके)
डेव्हिड बून ७३ (१२५)
अँड्रु कॅडिक ३/३९ (११ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ७४ (११९)
ब्रेंडन जुलियन ३/५० (११ षटके)
ऑस्ट्रेलिया १९ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: ब्रेंडन जुलियन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ब्रेंडन जुलियन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

३-७ जून १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
२८९ (११२.३ षटके)
मार्क टेलर १२४ (२३३)
पीटर सच ६/६७ (३३.३ षटके)
२१० (७४.५ षटके)
ग्रॅहाम गूच ६५ (१३७)
शेन वॉर्न ४/५१ (२४ षटके)
४३२/५घो (१३० षटके)
इयान हीली १०२* (१३३)
पीटर सच २/७८ (३१ षटके)
३३२ (१२०.२ षटके)
ग्रॅहाम गूच १३३ (२४७)
शेन वॉर्न ४/८६ (२९ षटके)
ऑस्ट्रेलिया १७९ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी[संपादन]

१७-२१ जून १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
६३२/४घो (१९६ षटके)
डेव्हिड बून १६४* (३७८)
फिल टफनेल २/१२९ (३९ षटके)
२०५ (९९ षटके)
मायकेल आथरटन ८० (२१०)
मर्व्ह ह्युस ४/५२ (२० षटके)
३६५ (१६५.५ षटके)(फॉ/ऑ)
मायकेल आथरटन ९९ (२१५)
टिम मे ४/८१ (५१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६२ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: मायकेल स्लेटर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

१-६ जुलै १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
३२१ (११८.४ षटके)
रॉबिन स्मिथ ८६ (११३)
मर्व्ह ह्युस ५/९२ (३१ षटके)
३७३ (१०८.३ षटके)
डेव्हिड बून १०१ (१७७)
मार्टिन मॅककेग ४/१२१ (३२.३ षटके)
४२२/६घो (१५५ षटके)
ग्रॅहाम गूच १२० (२६५)
शेन वॉर्न ३/१०८ (५० षटके)
२०२/६ (७६ षटके)
ब्रेंडन जुलियन ५६* (१०३)
अँड्रु कॅडिक ३/३२ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: ग्रॅहाम थोर्प (इंग्लंड)

४थी कसोटी[संपादन]

२२-२६ जुलै १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
६५३/४घो (१९३ षटके)
ॲलन बॉर्डर २००* (३९९)
मार्क आयलॉट ३/१६१ (५१ षटके)
२०० (८२.५ षटके)
ग्रॅहाम गूच ५९ (१२९)
पॉल रायफेल ५/६५ (२६ षटके)
३०५ (१२७ षटके)(फॉ/ऑ)
ॲलेक स्टुअर्ट ७८ (१२५)
टिम मे ४/६५ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४८ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)

५वी कसोटी[संपादन]

५-९ ऑगस्ट १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
२७६ (१०१.५ षटके)
मायकेल आथरटन ७२ (१५७)
पॉल रायफेल ६/७१ (२२.५ षटके)
४०८ (१४९.५ षटके)
मार्क वॉ १३७ (२१९)
पीटर सच ३/९० (५२.५ षटके)
२५१ (१३३.२ षटके)
ग्रॅहाम थोर्प ६० (१९२)
शेन वॉर्न ५/८२ (४९ षटके)
१२०/२ (४३.३ षटके)
मार्क वॉ ६२* (८७)
जॉन एम्बुरी १/३१ (१८ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

६वी कसोटी[संपादन]

१९-२३ ऑगस्ट १९९३
द ॲशेस
धावफलक
वि
३८० (१०१.५ षटके)
ग्रेम हिक ८० (१०७)
मर्व्ह ह्युस ३/१२१ (३० षटके)
३०३ (९४.४ षटके)
इयान हीली ८३ (११७)
अँगस फ्रेझर ५/८७ (२६.४ षटके)
३१३ (११९.२ षटके)
ग्रॅहाम गूच ७९ (१८३)
पॉल रायफेल ३/५५ (२४ षटके)
२२९ (८१.१ षटके)
मार्क वॉ ४९ (७५)
स्टीव वॉटकिन ४/६५ (२५ षटके)
इंग्लंड १६१ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: अँगस फ्रेझर (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.