ॲलेक्स व्हार्फ
Appearance

अलेक्झांडर जॉर्ज व्हार्फ (४ जून, १९७५:इंग्लंड - हयात) हा
इंग्लंडकडून २००४ ते २००५ दरम्यान १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर पंचगिरी करतो.