न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७८
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
तारीख १५ जुलै – २४ ऑगस्ट १९७८
संघनायक माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१५ जुलै १९७८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०६/८ (५५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८७/८ (४७ षटके)
ग्रॅहाम गूच ९४ (१२९)
लान्स केर्न्स ५/२८ (११ षटके)
बेव्हन काँग्डन ५२* (७६)
ग्रॅहाम गूच २/२९ (१० षटके)
इंग्लंड १९ धावांनी विजयी.
उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • स्टीवन बूक आणि जॉन राइट (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

१७ जुलै १९७८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७८/५ (५५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५२ (४१.२ षटके)
लान्स केर्न्स ६० (४३)
फिल एडमंड्स ३/३९ (७.२ षटके)
इंग्लंड १२६ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: क्लाइव्ह रॅडली (इंग्लंड)

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२७ जुलै - ३ ऑगस्ट १९७८
धावफलक
वि
२३४ (१०४.२ षटके)
जॉफ हॉवर्थ ९४ (२२५)
बॉब विलिस ५/४२ (२०.२ षटके)
२७९ (१३४.५ षटके)
डेव्हिड गोवर १११ (२५३)
रिचर्ड हॅडली २/४३ (२१.५ षटके)
१८२ (१०५.१ षटके)
ब्रुस एडगर ३८ (१०९)
फिल एडमंड्स ४/२० (३४.१ षटके)
१३८/३ (५२.३ षटके)
ग्रॅहाम गूच ९१* (१७५)‌
लान्स केर्न्स १/२१ (७ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)

२री कसोटी[संपादन]

१०-१४ ऑगस्ट १९७८
धावफलक
वि
४२९ (१८०.५ षटके)
जॉफ बॉयकॉट १३१ (३७४)
रिचर्ड हॅडली ४/९४ (४२ षटके)
१२० (६९.४ षटके)
जॉफ हॉवर्थ ३१* (१३७)‌
इयान बॉथम ६/३४ (२१ षटके)
१९० (९२.१ षटके)(फॉ/ऑ)
ब्रुस एडगर ६० (१९७)‌
फिल एडमंड्स ४/४४ (३३.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ११९ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

२४-२८ ऑगस्ट १९७८
धावफलक
वि
३३९ (१४३.१ षटके)
जॉफ हॉवर्थ १२३ (२९१)
इयान बॉथम ६/१०१ (३८ षटके)
२८९ (११२.३ षटके)
क्लाइव्ह रॅडली ७७ (२००)‌
रिचर्ड हॅडली ५/८४ (३२ षटके)
६७ (३७.१ षटके)
जॉफ हॉवर्थ १४* (५०)
इयान बॉथम ५/३९ (१८.१ षटके)
११८/३ (३०.५ षटके)
डेव्हिड गोवर ४६ (६१)‌
रिचर्ड हॅडली २/३१ (१३.५ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: जॉफ हॉवर्थ (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • जॉन एम्बुरी (इं) याने कसोटी पदार्पण केले.