Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
इंग्लंड
भारत
तारीख २४ मे – ८ जुलै १९८६
संघनायक डेव्हिड गोवर (ए.दि., १ली कसोटी)
माईक गॅटिंग (२री,३री कसोटी)
कपिल देव
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा माईक गॅटिंग (२९३) दिलीप वेंगसरकर (३६०)
सर्वाधिक बळी डेरेक प्रिंगल (१३) चेतन शर्मा (१६)
मालिकावीर माईक गॅटिंग (इंग्लंड) आणि दिलीप वेंगसरकर (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा डेव्हिड गोवर (८१) मोहम्मद अझहरुद्दीन (९०)
सर्वाधिक बळी ग्रॅहाम डिली (२) रॉजर बिन्नी (४)
मालिकावीर डेव्हिड गोवर (इंग्लंड) आणि रवि शास्त्री (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने मे-जुलै १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने २-० ने जिंकली. भारताने १९७१ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४ मे १९८६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६२ (५५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६३/१ (४७.२ षटके)
डेरेक प्रिंगल २८ (६६)
चेतन शर्मा ३/२५ (११ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.

२रा सामना

[संपादन]
२६ मे १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२५४/६ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५६/५ (५३.५ षटके)
डेव्हिड गोवर ८१ (९४)
रॉजर बिन्नी २/४७ (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
५-१० जून १९८६
धावफलक
वि
२९४ (१२८.२ षटके)
ग्रॅहाम गूच ११४ (२८०)
चेतन शर्मा ५/६४ (३२ षटके)
३४१ (१३७ षटके)
दिलीप वेंगसरकर १२६* (२१३)
ग्रॅहाम डिली ४/१४६ (३४ षटके)
१८० (९६.४ षटके)
माईक गॅटिंग ४० (८३)
कपिल देव ४/५२ (२२ षटके)
१३६/५ (४२ षटके)
दिलीप वेंगसरकर ३३ (५६)
ग्रॅहाम डिली २/२८ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • किरण मोरे (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
१९-२३ जून १९८६
धावफलक
वि
२७२ (१०४.२ षटके)
दिलीप वेंगसरकर ६१ (१५३)
डेरेक प्रिंगल ३/४७ (२७ षटके)
१०२ (४५.१ षटके)
बिल ॲथी ३२ (७२)
रॉजर बिन्नी ५/४० (१३ षटके)
२३७ (७६.३ षटके)
दिलीप वेंगसरकर १०२* (२१६)
जॉन लीव्हर ४/६४ (२३ षटके)
१२८ (६३.३ षटके)
माईक गॅटिंग ३१* (१२४)
मनिंदरसिंग ४/२६ (१६.३ षटके)
भारत २७९ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)

३री कसोटी

[संपादन]
३-८ जुलै १९८६
धावफलक
वि
३९० (११६.३ षटके)
माईक गॅटिंग १८३* (२९४)
चेतन शर्मा ४/१३० (२९.३ षटके)
३९० (१३९.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ ७९ (२३७)
नील फॉस्टर ३/९३ (४१ षटके)
२३५ (९४ षटके)
ग्रॅहाम गूच ४० (४३)
चेतन शर्मा ६/५८ (२४ षटके)
१७४/५ (७८ षटके)
सुनील गावसकर ५४ (१३५)
फिल एडमंड्स ४/३१ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१