१९३८ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३८
(१९३८ ॲशेस)
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १० जून – २४ ऑगस्ट १९३८
संघनायक वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मॅंचेस्टरमधील तिसरी कसोटी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१०-१४ जून १९३८
द ॲशेस
धावफलक
वि
६५८/८घो (१८८ षटके)
एडी पेंटर २१६* (३३३)
चक फ्लीटवूड-स्मिथ ४/१५३ (४९ षटके)
४११ (१३०.३ षटके)
स्टॅन मॅककेब २३२ (२७७)
केन फार्न्स ४/१०६ (३७ षटके)
४२७/६घो (१८८ षटके)
डॉन ब्रॅडमन १४४* (३७९)
हेडली व्हेरिटी ३/१०२ (६२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी[संपादन]

२४-२८ जून १९३८
द ॲशेस
धावफलक
वि
४९४ (१३७.३ षटके)
वॉल्टर हॅमंड २४० (३९४)
बिल ओ'रायली ४/९३ (३७ षटके)
४२२ (१२१.४ षटके)
बिल ब्राउन २०६* (३७०)
हेडली व्हेरिटी ४/१०३ (३५.४ षटके)
२४२/८घो (७२ षटके)
डेनिस कॉम्प्टन ७६* (१३७)
अर्नी मॅककॉर्मिक ३/७२ (२४ षटके)
२०४/६ (४८.२ षटके)
डॉन ब्रॅडमन १०२* (१३५)
बिल एडरिच २/२७ (५.२ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

८-१२ जुलै १९३८
द ॲशेस
धावफलक
वि
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

४थी कसोटी[संपादन]

२२-२५ जुलै १९३८
द ॲशेस
धावफलक
वि
२२३ (९८.१ षटके)
वॉल्टर हॅमंड ७६
बिल ओ'रायली ५/६६ (३४.१ षटके)
२४२ (९८.४ षटके)
डॉन ब्रॅडमन १०३
केन फार्न्स ४/७७ (२६ षटके)
१२३ (५०.५ षटके)
चार्ली बार्नेट २९
बिल ओ'रायली ५/५६ (२१.५ षटके)
१०७/५ (३२.३ षटके)
लिंडसे हॅसेट ३३
डग राइट ३/२६ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

५वी कसोटी[संपादन]

२०-२४ ऑगस्ट १९३८
द ॲशेस
धावफलक
वि
९०३/७घो (३३५.२ षटके)
लेन हटन ३६४
बिल ओ'रायली ३/१७८ (८५ षटके)
२०१ (५२.१ षटके)
बिल ब्राउन ६९
बिल बोव्स ५/४९ (१९ षटके)
१२३ (३४.१ षटके)(फॉ/ऑ)
बेन बार्नेट ४६
केन फार्न्स ४/६३ (१२.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५७९ विजयी.
द ओव्हल, लंडन