Jump to content

१९०२ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०२
(१९०२ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २९ मे – १३ ऑगस्ट १९०२
संघनायक आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

२९-३१ मे १९०२
द ॲशेस
धावफलक
वि
३७६/९घो (१४२ षटके)
जॉनी टिल्डेस्ली १३८
अर्नी जोन्स ३/७६ (२८ षटके)
३६ (२३ षटके)
व्हिक्टर ट्रंपर १८
विल्फ्रेड ऱ्होड्स ७/१७ (११ षटके)
४६/२ (२८ षटके)
रेजी डफ १५
विल्फ्रेड ऱ्होड्स १/९ (१० षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम


२री कसोटी[संपादन]

१२-१४ जून १९०२
द ॲशेस
धावफलक
वि
१०२/२ (३८ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन ५५*
आल्बर्ट हॉपकिन्स २/१८ (९ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत कसोटी रद्द करावी लागली व सामना अनिर्णित असा नोंदवला गेला.

३री कसोटी[संपादन]

३-५ जुलै १९०२
द ॲशेस
धावफलक
वि
१९४ (६६.१ षटके)
माँटी नोबल ४७
सिडनी बार्न्स ६/४९ (२० षटके)
१४५ (६१.३ षटके)
बॉबी एबेल ३८
जॅक सॉन्डर्स ५/५० (१५.३ षटके)
२८९ (७२.१ षटके)
क्लेम हिल ११९
विल्फ्रेड ऱ्होड्स ५/६३ (१७.१ षटके)
१९५ (६०.५ षटके)
आर्ची मॅकलारेन ६३
माँटी नोबल ६/५२ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १४३ धावांनी विजयी.
ब्रॅमल लेन, शेफील्ड

४थी कसोटी[संपादन]

२४-२६ जुलै १९०२
द ॲशेस
धावफलक
वि
२९९ (७६.१ षटके)
व्हिक्टर ट्रंपर १०४
विल्यम लॉकवूड ६/४८ (२०.१ षटके)
२६२ (११४ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन १२८
ह्यू ट्रंबल ४/७५ (४३ षटके)
८६ (४७.४ षटके)
ज्यो डार्लिंग ३७
विल्यम लॉकवूड ५/२८ (१७ षटके)
१२० (४९.४ षटके)
आर्ची मॅकलारेन ३५
ह्यू ट्रंबल ६/५३ (२५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

५वी कसोटी[संपादन]

११-१३ ऑगस्ट १९०२
द ॲशेस
धावफलक
वि
३२४ (१२३.५ षटके)
ह्यू ट्रंबल ६४*
जॉर्ज हर्बर्ट हर्स्ट ५/७७ (२९ षटके)
१८३ (६१ षटके)
जॉर्ज हर्बर्ट हर्स्ट ४३
ह्यू ट्रंबल ८/६५ (३१ षटके)
१२१ (६० षटके)
क्लेम हिल ३४
विल्यम लॉकवूड ५/४५ (२० षटके)
२६३/९ (६६.५ षटके)
गिल्बर्ट जेसप १०४
जॅक सॉन्डर्स ४/१०५ (२४ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.