पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६२
Appearance
| पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६२ | |||||
| तारीख | ३१ मे – २० ऑगस्ट १९६२ | ||||
| संघनायक | टेड डेक्स्टर (१ली-२री,४थी-५वी कसोटी) कॉलिन काउड्री (३री कसोटी) |
जावेद बर्की | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]२१-२३ जून १९६२ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- लेन कोल्डवेल आणि मिकी स्ट्युअर्ट (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]५-७ जुलै १९६२ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- जावेद अख्तर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]२६-३१ जुलै १९६२ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- शहीद महमूद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

