ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८९
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १५ मे – २९ ऑगस्ट १९८९
संघनायक डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८९ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये १९७५ नंतर प्रथमच ॲशेस जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२५ मे १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३१/९ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६ (४७.१ षटके)
ग्रॅहाम गूच ५२ (१११)
जॉफ लॉसन ३/४८ (११ षटके)
स्टीव वॉ ३५ (७४)
नील फॉस्टर ३/२९ (१० षटके)
इंग्लंड ९५ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: फिलिप डिफ्रेटस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • स्टीव ऱ्होड्स (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२७ मे १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२६/५ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२६/८ (५५ षटके)
ॲलन लॅम्ब १००* (११५)
टिम मे २/३५ (११ षटके)
स्टीव वॉ ४३ (६१)
जॉन एम्बुरी २/४७ (११ षटके)
सामना टाय.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

२९ मे १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७८/७ (५५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७९/४ (५४.३ षटके)
ग्रॅहाम गूच १३६ (१६२)
टेरी आल्डरमन ३/३६ (११ षटके)
जॉफ मार्श १११* (१६२)
नील फॉस्टर २/५७ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

८-१३ जून १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
६०१/७घो (१७८.३ षटके)
स्टीव वॉ १७७* (२४२)
नील फॉस्टर ३/१०९ (४६ षटके)
४३० (१२१.५ षटके)
ॲलन लॅम्ब १२५ (२०४)
टेरी आल्डरमन ५/१०७ (३७ षटके)
२३०/३घो (५४.५ षटके)
ॲलन बॉर्डर ६०* (७६)
डेरेक प्रिंगल १/६० (१२.५ षटके)
१९१ (५५.२ षटके)
ग्रॅहाम गूच ६८ (११८)
टेरी आल्डरमन ५/४४ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया २१० धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी[संपादन]

२२-२७ जून १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
२८६ (८६.५ षटके)
ग्रॅहाम गूच ६० (१२३)
मर्व्ह ह्युस ४/७१ (२३ षटके)
५२८ (१५८ षटके)
स्टीव वॉ १५२* (२४९)
जॉन एम्बुरी ४/८८ (४२ षटके)
३५९ (१३० षटके)
डेव्हिड गोवर १०६ (१९८)
टेरी आल्डरमन ६/१२८ (३८ षटके)
११९/४ (४०.२ षटके)
डेव्हिड बून ५८ (१२१)
नील फॉस्टर ३/३९ (१८ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

६-११ जुलै १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
४२४ (१४२ षटके)
डीन जोन्स १५७ (२९४)
अँगस फ्रेझर ४/६३ (३३ षटके)
२४२ (९६.३ षटके)
इयान बॉथम ४६ (११०)
टेरी आल्डरमन ३/६१ (२६.३ षटके)
१५८/२ (६५ षटके)
मार्क टेलर ५१ (१४८)
पॉल जार्व्हिस १/२० (६ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • अँगस फ्रेझर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

२७ जुलै - १ ऑगस्ट १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
२६० (१०३ षटके)
रॉबिन स्मिथ १४३ (२८५)
जॉफ लॉसन ६/७२ (३३ षटके)
४४७ (१६७.५ षटके)
स्टीव वॉ ९२ (१७४)
अँगस फ्रेझर ३/९५ (३६.५ षटके)
२६४ (११०.४ षटके)
जॅक रसेल १२८* (२९३)
टेरी आल्डरमन ५/६६ (२७ षटके)
८१/१ (३२.५ षटके)
मार्क टेलर ३७* (८३)
जॉन एम्बुरी १/३० (१३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी[संपादन]

१०-१४ ऑगस्ट १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
६०२/६घो (२०६.३ षटके)
मार्क टेलर २१९ (४६१)
निक कूक ३/९१ (४० षटके)
२५५ (७६.५ षटके)
रॉबिन स्मिथ १०१ (१५०)
टेरी आल्डरमन ५/६९ (१९ षटके)
१६७ (५५.३ षटके)(फॉ/ऑ)
मायकल आथरटन ४७ (१२७)
मर्व्ह ह्युस ३/४६ (१२.३ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १८० धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)

६वी कसोटी[संपादन]

२४-२९ ऑगस्ट १९८९
द ॲशेस
धावफलक
वि
४६८ (१३२.३ षटके)
डीन जोन्स १२२ (१८०)
डेरेक प्रिंगल ४/७० (२४.३ षटके)
२८५ (९२.१ षटके)
डेव्हिड गोवर ७९ (१२०)
टेरी आल्डरमन ५/६६ (२७ षटके)
२१९/४घो (६३ षटके)
ॲलन बॉर्डर ५१* (७४)
डेव्हिड कॅपेल १/३५ (८ षटके)
१४३/५ (४६.१ षटके)
रॉबिन स्मिथ ७७* (९९)
टेरी आल्डरमन २/३० (१३ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)