१९७५ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७५
(१९७५ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १० जुलै – ३ सप्टेंबर १९७५
संघनायक माइक डेनिस (१ली कसोटी)
टोनी ग्रेग (२री-४थी कसोटी)
इयान चॅपल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉन एडरिच (४२८) इयान चॅपल (४२९)
सर्वाधिक बळी जॉन स्नो (११) डेनिस लिली (२१)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली. ॲशेस मालिका इंग्लंडमध्ये १९७५ च्या क्रिकेट विश्वचषकानंतर खेळविण्यात आली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१०-१४ जुलै १९७५
द ॲशेस
धावफलक
वि
३५९ (१२१ षटके)
रॉडनी मार्श ६१ (९७)
जॉन स्नो ३/८६ (३३ षटके)
१०१ (४५.३ षटके)
जॉन एडरिच ३४ (१२३)
डेनिस लिली ५/१५ (१५ षटके)
१७३ (७५.२ षटके)(फॉ/ऑ)
कीथ फ्लेचर ५१ (९९)
जेफ थॉमसन ५/३८ (१८ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८५ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम


२री कसोटी[संपादन]

३१ जुलै - ५ ऑगस्ट १९७५
द ॲशेस
धावफलक
वि
३१५ (८७.४ षटके)
टोनी ग्रेग ९६ (१२९)
डेनिस लिली ४/८४ (२० षटके)
२६८ (७७.४ षटके)
रॉस एडवर्ड्स ९९ (१३२)
जॉन स्नो ४/६६ (२१ षटके)
४३६/७घो (१४७.४ षटके)
जॉन एडरिच १७५ (४२०)
ॲशली मॅलेट ३/१२७ (३६.४ षटके)
३२९/३ (१०९ षटके)
इयान चॅपल ८६ (२१५)
टोनी ग्रेग २/८२ (२६ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी[संपादन]

१४-१९ ऑगस्ट १९७५
द ॲशेस
धावफलक
वि
२८८ (१०१.२ षटके)
डेव्हिड स्टील ७३ (१६९)
गॅरी गिलमोर ६/८५ (३१.२ षटके)
१३५ (७६.५ षटके)
इयान चॅपल ३५ (१०२)
फिल एडमंड्स ५/२८ (२० षटके)
२९१ (९४ षटके)
डेव्हिड स्टील ९२ (२२२)
ॲशली मॅलेट ३/५० (१९ षटके)
२२०/३ (७३ षटके)
रिक मॅककॉस्कर ९५* (२१४)
डेरेक अंडरवूड १/४० (१५ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • फिल एडमंड्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

२८ ऑगस्ट - ३ सप्टेंबर १९७५
द ॲशेस
धावफलक
वि
५३२/९घो (१८१ षटके)
इयान चॅपल १९२ (३६७)
क्रिस ओल्ड ३/७४ (२८ षटके)
१९१ (६९.१ षटके)
डेव्हिड स्टील ३९ (८०)
जेफ थॉमसन ४/५० (२२.१ षटके)
४०/२ (१७.१ षटके)
रिक मॅककॉस्कर २५* (५५)
डेरेक अंडरवूड १/५ (२ षटके)
५३८ (२३३.५ षटके)(फॉ/ऑ)
बॉब वूल्मर १४९ (३९०)
डग वॉल्टर्स ४/३४ (१०.५ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.