दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of South Africa (1928–1994).svg
दक्षिण आफ्रिका
तारीख ७ जून – २० ऑगस्ट १९४७
संघनायक नॉर्मन यार्डली ॲलन मेलव्हिल
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-११ जून १९४७
धावफलक
वि
५३३ (१९६.३ षटके)
ॲलन मेलव्हिल १८९
एरिक हॉलिस ५/१२३ (५५.२ षटके)
२०८ (११३.१ षटके)
डेनिस कॉम्प्टन ६५
लिंडसे टकेट ५/६८ (३७ षटके)
१६६/१ (५१ षटके)
ॲलन मेलव्हिल १०४*
ॲलेक बेडसर १/३१ (१४ षटके)
५५१ (२२६.२ षटके)(फॉ/ऑ)
डेनिस कॉम्प्टन १६३
इयान स्मिथ ४/१४३ (५१ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी[संपादन]

२१-२५ जून १९४७
धावफलक
वि
५५४/८घो (२१५ षटके)
डेनिस कॉम्प्टन २०८
लिंडसे टकेट ५/११५ (४७ षटके)
३२७ (१४२.२ षटके)
ॲलन मेलव्हिल ११७
डग राइट ५/९५ (३९ षटके)
२६/० (१२.१ षटके)
लेन हटन १३*
२५२ (१२७.२ षटके)(फॉ/ऑ)
ब्रुस मिचेल ८०
डग राइट ५/८० (३२.२ षटके)
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जॉर्ज पोप (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

५-९ जुलै १९४७
धावफलक
वि
३३९ (१६६.१ षटके)
केन विल्योएन ९३
बिल एडरिच ४/९५ (३५.१ षटके)
४७८ (१५१.३ षटके)
बिल एडरिच १९१
लिंडसे टकेट ४/१४८ (५० षटके)
२६७ (८४.४ षटके)
डडली नर्स ११५
बिल एडरिच ४/७७ (२२.४ षटके)
१३०/३ (३६.५ षटके)
सिरिल वॉशब्रूक ४०
टफ्टी मान २/१९ (१४ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

४थी कसोटी[संपादन]

२६-२९ जुलै १९४७
धावफलक
वि
१७५ (९७.१ षटके)
ब्रुस मिचेल ५३
हॅरोल्ड बटलर ४/३४ (२८ षटके)
३१७/७घो (१५४ षटके)
लेन हटन १००
टफ्टी मान ४/६८ (५० षटके)
१८४ (८० षटके)
डडली नर्स ५७
केन क्रॅन्स्टन ४/१२ (७ षटके)
४७/० (१५.४ षटके)
लेन हटन ३२*
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

५वी कसोटी[संपादन]

१६-२० ऑगस्ट १९४७
धावफलक
वि
४२७ (१९० षटके)
लेन हटन ८३
टफ्टी मान ४/९३ (६४ षटके)
३०२ (१३१ षटके)
ब्रुस मिचेल १२०
बिल कॉपसॉन ३/४६ (२७ षटके)
३२५/६घो (७७ षटके)
डेनिस कॉम्प्टन ११३
एथॉल रोवन ३/९५ (२५ षटके)
४२३/७ (१४१ षटके)
ब्रुस मिचेल १८९*
डिक हॉवर्थ ३/८५ (३७ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन